राजकारण
धोनीची पत्नी साक्षीने वीज कपातीबाबत सरकारची केली पोलखोल, ट्विट करत विचारले ‘हे’ प्रश्न
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीने झारखंडमधील विजेच्या समस्येवरून सोरेन सरकारला घेरले आहे. साक्षी धोनीने ट्विटरवर वीज कपातीबाबत झारखंड सरकारला ...
शेर शिवराज चित्रपटासाठी मनसे मैदानात, चित्रपटगृहांच्या मालकांना दिला ‘हा’ इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी गळाभेट, अफजल खानाचा फसलेला कट आणि महाराजांनी वाघनखांनी केलेला अफजल खानाचा वध ही देशाच्या इतिहातील खुप मोठी घटना आहे. ...
तब्बल १८ दिवसांनी सदावर्तेंची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच छाती बडवत केली मोठी घोषणा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांच्या ताब्यात होते. ...
सोमय्यांचा ‘तो’ गंभीर आरोप ठरला खरा, खुद्द पोलिसांनीच केले कबूल
राज्यातील हनुमान चालिसाचा वाद वाढत चालला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली ...
सोमय्यांवर हल्ला झाल्यास गोळ्या घालण्याचे CISFचे आदेश? गृहमंत्र्यांनी विरोध करत स्पष्टच सांगीतले…
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. खार पोलीस ठाण्यासमोर सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी ...
‘हा’ व्यक्ती बनवणार सलमान खानला मोठा नेता, आता सलमान खान करणार राजकारण?
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan)सध्या त्याच्या मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यात आता त्याच्याशी संबंधित एक अतिशय रंजक बातमी समोर येत आहे. असे ...
९२ वर्षांच्या शिवसैनिक आजींवर राणेंनी केले गंभीर आरोप; म्हणाले, त्यांच्या घरात…
राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे सांगितले ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडले अडचणीत; ‘या’ प्रकरणी हरीयाणा पोलीसांत तक्रार दाखल
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यावर दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
देशमुखांवर झालेले १०० कोटींचे आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे १०० कोटी वसूली प्रकरणी अनिल देशमुख सध्या ...