राजकारण

uddhav thakre

शिवसेना अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांशी व शिवसैनिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ अभियानाची  घोषणा करण्यात आली. राज्यातील राजकीय ...

राणा दाम्पत्याची सुटका नाहीच, कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ दिवशी होणार निकाल

अमरावतीच्या राणा दाम्पत्याचा निकाल न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला आहे. आता सोमवारी जेल की बेल? यावर ...

‘शिवसेनेने हिंदूत्व सोडलं म्हणून मी शिवसेना सोडतोय’ म्हणत माजी खासदाराने केला भाजपात प्रवेश

हिंगोली मतदार संघाचे व  शिवसेनेचे माजी खासदार अॅड शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला सोमवारी ...

“ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्री पदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय, त्यांनी हिंदुत्वावर बोलूच नये”

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. अनेकदा भाजप नेते मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधताना दिसून येतात. आता ...

निवडून आल्यानंतर बॉलिवूडने केले नाही शत्रुघ्न सिन्हांचे अभिनंदन, म्हणाले, सगळ्यांना भिती आहे की..

पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी २ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा खूप चर्चेत ...

मनसेने आखला मोठा प्लॅन, कार्यकर्त्यांसाठी उभी केली तब्बल २ हजार वकिलांची फौज

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा ...

राज ठाकरेंच्या ताफ्याचा दुसऱ्यांचा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान; ‘हा’ बडा नेता थोडक्यात बचावला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. या अपघाताने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी ...

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या; गाडीतील अंकुश चौधरी आणि केदार शिंदे…

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. अहमदनगरच्या पुढे असलेल्या घोडेगाव जवळ हा ...

raj thackeray

लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही करताहेत; अजितदादांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नव न घेता निशाणा साधला आहे. ‘सावधान रहा.. ...

हिंगोलीत काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्षानेच शिवसेनेत केला प्रवेश, समर्थकांनीही भगवा घेतला हाती

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरबुर सुरु असल्याचे समोर येत असते. पण हे सरकार पुर्ण ...