राजकारण
आठ वर्षे कुठे होतात? खा. रक्षा खडसेंवर गावकरी भडकले; रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय
अनेकदा नेते मंडळींना संतप्त गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशाच प्रकारे आता खासदार रक्षा खडसेंवर यांच्यावर गावकरी चांगलेच भडकले. शुक्रवारी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ...
मुझे क्या बोलना है? थीम क्या है? राहूल गांधी पुन्हा अडकले जाळ्यात; व्हिडीओ व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात ट्वीटर वॉर सुरू आहे. नुकताच राहुल गांधींचा एक नाईट क्लबमधील व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर ...
दोनशे कोटी रुपयांच्या ‘त्या’ व्हायरल पत्रावर पहिल्यांदाच बोलले कृष्ण प्रकाश; वाचा काय म्हणाले..
पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लेटर ...
‘राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी’; केंद्रीय मंत्र्याने ठाकरेंना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकाराला इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला दिला होता. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ...
महागाईवरून संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, ‘युक्रेनचं राहू द्या, महागाईवर बोला..’
सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेता आणि खासदार संजय ...
‘बॉम्ब’ने अख्ख जालना शहरच उडवून देणार; इसिसच्या धमकीने राज्यात खळबळ
सध्या राजकीय वातावरण भोंगा प्रकरणामुळे चांगलेच तापले आहे. याच मुद्यावरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अशातच राज्यात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर ...
अजित पवार, दानवे, राणांसह ३७२ बड्या नेत्यांचा वीजबील थकबाकीचा आकडा आला समोर: वाचा यादी
राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार लोडशेडिंग सुरु करताना दिसून येत आहे. तसेच महावितरणाकडून विजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी काही ठिकाणचा वीजपुरवठा ...
हनुमानाचे नाव ऐकून रावण सुडाने पेटला असेल; राणांची भेट घेतल्यावर चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री इथे हनुमान चालिसा म्हणण्याच्या वादावरुन खासदार नवनीत राणांना अटक करण्यात आली होती. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि शांतता ...
‘खाजगीकरणाची खाज वाढायला लागली, अजून कुठे कुठे खाजवणार?’; उद्धव ठाकरेंचा केंद्राला खोचक सवाल
केंद्र सरकारने एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. त्यातच एलआयसीमधील फक्त 5 टक्के हिश्शाची विक्री केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता ...