राजकारण
‘आम्ही आधीच एक मशिद गमावली आहे, दुसरी गमवायची नाही’, कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाला ओवैसींची विरोध
ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी वाराणसी न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ओवेसी ...
“तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?”
एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची काल औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. यावेळी भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ज्यांना घरातून बाहेर काढलं ...
नितेश राणेंच खुलं आव्हान; “पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…”
राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ...
राज ठाकरेंवर टीका मात्र ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवारांचे केले कौतुक; वाचा काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्येत न येण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत ...
“तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, पण अमित ठाकरे मात्र सुरक्षित आहेत, कुठे लपले आहेत ते?”
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली सय्यद चांगल्याच चर्चेत आहेत. भोंगा प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील ...
“काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सगळं सांगते…, दुसऱ्या लग्नाबाबत सोनाली कुलकर्णीचा खुलासा
अखेर मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने याबद्दल सांगितलं होतं. मागच्याच वर्षी ...