Share

जरीन खानने ‘या’ चित्रपटात इतके बोल्ड सीन्स दिले की चाहत्यांचे उडाले होश, तुम्ही पाहिली का ती फिल्म?

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला (Zareen Khan) सलमान खानने त्याच्या ‘वीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या चित्रपटात ती एका सरळ सरळ यशोधराच्या भूमिकेत दिसली होती. झरीन खानचे ‘वीर’मधील काम सर्वांनाच आवडले होते, मात्र जेव्हा तिने ‘हेट स्टोरी ३’ (Hate Story 3)मध्ये काम केले तेव्हा तिचा बोल्ड अवतार पाहून लोक दंग झाले होते.(zareen-khan-gave-so-many-bold-scenes-in-movie)

मात्र, जरीन खानचे करिअर काही खास नव्हते. तिने ‘वीर’ नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र त्यातील बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारु शकले नाही. सध्या ती पंजाबी आणि तेलगू चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. जरीन खान काल म्हणजेच १४ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करत होती.

यावेळी आपण तिच्या ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये तिने आपल्या कामाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. ‘हेट स्टोरी 3’ हा चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये झरीन खानने करण सिंग ग्रोव्हर आणि शरमन जोशीसोबत स्क्रीन शेअर केली होती.

जरीन खान

या चित्रपटात जरीन खानने असे दृश्य चित्रित केले होते, जे तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकत नाही. या चित्रपटात जरीनने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना घाम फुटला. जरीन खानचा ‘हेट स्टोरी ३’ हा चित्रपट खूप चर्चेत होता. यामध्ये सस्पेन्स आणि थ्रिलरसोबत खूप बोल्डनेस पाहायला मिळाला.

जरीनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र, जरीन खानचे करिअर काही खास नव्हते. तिने ‘वीर’ नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र त्यातील बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारु शकले नाही. सध्या ती पंजाबी आणि तेलगू चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘तो’ सीन सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं; जाणून घ्या यामागील कारण…
मथुरेतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत मोठी बातमी; ‘विहिरीत सापडले शिवलिंग’
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने कॅमेऱ्यासमोरच काढले सगळे कपडे, व्हिडीओने उडाली खळबळ; पहा व्हिडीओ
उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now