या तरुणीने फक्त २९ सेकंदात दोन चोरट्यांना शिकवला धडा; पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे पण असतात जे कितीही वेळा पाहिले तरी आपले मन भरत नाही. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावेळी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ फक्त २९ सेकंदाचा आहे, पण तरीही हा व्हिडिओ ट्रेंड होत असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी असून ती दोनचोरट्यांपासून काय करते हे दाखवण्यात आले आहे.

आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा हे नेहमीच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होणारे व्हिडिओ ते ट्विटरवर पोस्ट करत असतात. आता पुन्हा त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी एक बॅग हातात घेऊन रस्त्यावरुन जात आहे. अशावेळी दोन तरुण बाईकवर येतात आणि बाईकवरुन खाली उतरुन तिच्या जवळ येतात. ते तरुण तिच्या हातातून ओढण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी ती आपली बॅग लांब फेकते आणि ती तरुणी त्यांचीच बाईक घेऊन पळून जाते.

२९ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुढे व्हिडिओमध्ये ती तरुणी यु-टर्नमारुन परत येते आणि त्या दोन्ही तरुणांकडून तिची बॅग घेऊन टाकते.

हा व्हिडिओ ट्विट करत रुपिन शर्मा यांनी कॅप्शनमध्ये सत्ते पे अठ्ठा असे लिहिले म्हणजेच त्या तरुणीची हुशारी बघण्यासारखी आहे. या व्हिडिओला लोकांनीही खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओला चांगलेच पसंत केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठी सिनेसृष्टी हादरली; मुळशी पॅटर्नच्या हिरोवर कोरोनाचा घाला
रश्मि देसाई, दया भाभीसोबतच ‘या’ अभिनेत्रींनी केले आहेत बी ग्रेड चित्रपट
‘मेरी चुनर उड उड जाये’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झाली आहे ‘अशी’ अवस्था; तुमचा विश्वास बसणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.