१ रुपयाचे जुने नाणं तुमच्याकडे असेल, तर तुम्ही लखपती झालाच म्हणून समजा, ते कसे, जाणून घ्या..

मुंबई । आपण बघतोय की सध्या बाजारात जुन्या नाण्यांच्या किमती वाढत आहेत. यामुळे अनेकांचा मोठा फायदा होत आहे. तुम्हाला माहित आहे तुम्ही एक रुपयाच्या नाण्यातून लाखो रुपये कमवू शकता. एक रुपयाचे हे नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणींशिवाय लक्षाधीश बनू शकता. यामुळे आशा काही नाण्यांना सध्या फार मोठ्या प्रमाणावर किंमत आली आहे.

सध्या तुमच्याकडे पडलेली नाणी किंवा नोटा त्यांच्या मूल्यापेक्षा अधिक मौल्यवान झाली आहेत. यामध्ये आता एका रुपयाच्या नाण्यापासून तुम्ही ९ लाख रुपये कमवू शकता. यासाठी हे नाणे वर्ष १९१८ चे असावे. ही अट आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, जॉर्ज पंचमचा फोटो असणारा हा एका रुपया असावा.

याचे तुम्हाला ९ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. अजून बरीच नाणी विकली जात आहेत. अनेक जुन्या गोष्टी दुर्मिळ होतात. ज्यामुळे त्यांची किंमत वाढते. नाण्यांच्या बाबतीत असेच झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत खूप जास्त झाली आहे. जुन्या नोटाही त्याच्या खऱ्या मुल्यापेक्षा जास्त किंमतीत विकल्या जात आहेत.

आता हे एक रुपयाचे नाणे ई-कॉमर्स साइट क्विकर (www.quickr.com) वर विकले जात आहे. त्यासाठी अजून कोणतीही निश्चित किंमत नाही. विक्रेते आणि खरेदीदार त्यांच्या स्वत: च्या सौदे दराने खरेदी आणि विक्री करू शकतात. यामुळे ती रक्कम कमी जास्त होऊ शकते. पण त्याची किंमत ९ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

जर १९१८ चे एक रुपयाचे नाणे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरी बसून पैसे कमाऊ शकतात, आणि लखपती होऊ शकता. या साईटवर तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल. यानंतर, दोन्ही बाजूंच्या नाण्याच्या फोटो क्लिक करा आणि ते फोटो साईटवर अपलोड करा.

खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्ही उच्च किमतीत नाणी विकू शकता. अशा अनेक जुन्या नोटांवर देखील पैसे मिळत आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. फक्त अशा जुन्या नोटा आणि नाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.