‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

सध्या टेलिव्हिजनवर स्टार प्रवाह वहिनी खुप जास्त प्रसिध्द होत आहे. या वाहिनीवरील अनेक मालिका टिआरपीमध्ये खुप पुढे आहेत. या मालिकांनी झी मराठी आणि कलर्स मराठीवरील अनेक मालिकांना मागे टाकले आहे. स्टार वाहिनी सध्या टॉपवर आहे.

या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका खुप प्रसिद्ध झाली आहे. मालिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. मोठ्या मोठ्या मालिकांना मागे सोडून ही मालिका टिआरपीमध्ये टॉपवर पोहोचली आहे. या मालिकेतील सगळी पात्र खुप प्रसिद्ध आहेत.

मालिकेतील प्रत्येक पात्राला लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आज आपण या मालिकेतील एका कालाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. मालिकेत यशची भुमिका खुप गाजत आहे. ही भुमिका अभिनेता अभिषेक देशमुख निभावत आहे.

या अगोदरही अभिषेकने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. गेले अनेक वर्षे अभिषेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

अभिषेक अभिनेत्यासोबतच उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने आजपर्यंत होम स्वीट होम, १५ ऑगस्ट, पसंत आहे मुलगी अशा मालिकांमध्ये काम केले आहे. पसंत आहे मुलगी ही त्याची सर्वात प्रसिद्ध मालिका आहे.

या मालिकेने अभिषेकला खरी ओळख मिळवून दिली. अभिषेकची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री कृतिका देवसोबत त्याने लग्न केले आहे. एका नाटकाच्या प्रयोगावेळी दोघांची भेट झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कृतिकाने बकेट लिस्ट, पानिपत अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबत ती उत्तम डान्सर देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

सध्या हे दोघे त्यांच्या करिअरवर लक्ष देत आहेत. दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. आपल्या फॅन्ससोबत ते नेहमीच फोटो शेअर करत असतात. लवकरच दोघे वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दुसऱ्यांदा केले लग्न, डान्सर श्रद्धा फाटक सोबत बांधली लग्नगाठ

अभिनेत्रीने सोशल मिडीयावर शेअर केले बाथटबमधील अंघोळ करतानाचे फोटो; लोकांमध्ये रंगली चर्चा

रणबीर कपूरच्या ‘त्या’ एका वाईट सवयीला वैतागली आहे फिल्म इंडस्ट्री; अनूष्का शर्माने केला खुलासा

रेखाला पाहून शशी कपूर झाले होते शॉक; म्हणाले, ही काळी अभिनेत्री कशी बनणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.