Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर

Dhanashri Rout by Dhanashri Rout
November 27, 2020
in ताज्या बातम्या, इतर
0
जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर

मुंबई | काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण आले आहे. पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. ते २१ वर्षांचे आहेत.

यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. संपुर्ण गावात ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. यश देशमुख यांच्या पश्‍चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते.

तसेच या हल्ल्यात यश यांच्यासह सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर यश यांनी त्यांच्या मित्राशी केलेला संवाद समोर आला आहे. यामध्ये यश त्यांच्या मित्राला ‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’ असं मेसेजमध्ये म्हटले आहे. मित्रासोबत झालेला हा संवाद समोर आल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
Google Pay द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावं लागणार शुल्क; जाणून घ्या सविस्तर
‘उध्दव ठाकरे मराठाद्वेषी! ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’

Tags: Kashmiryash deshmukhकाश्मीरयश दिगंबर देशमुखश्रीनगर
Previous Post

शिवसेनेचा वाघ विरोधकांवर गरजला, तुम्ही एक सूड काढाल आम्ही १० सूड काढू, पहा व्हीडिओ

Next Post

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी व महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल;सानूंनी बेताल पोराला सुनावले

Next Post
मुलाच्या आरोपांमुळे कुमार सानू हळहळले; म्हणाले, मी मुलासाठी खुप काही केलं पण….

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी व महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल;सानूंनी बेताल पोराला सुनावले

ताज्या बातम्या

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

January 15, 2021
धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

January 15, 2021
रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

January 15, 2021
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

…तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं मोठं कारण

January 15, 2021
तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

January 15, 2021
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

January 15, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.