Share

‘हा माझा हिंदुस्थान आहे, इथे हिंदूंचा जीव महत्वाचा आहे’, उदयपूर घटनेवरून कुस्तीपटू बबिता फोगट संतापली

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल तेली या व्यक्तीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजस्थानमधील उदयपूरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेमुळे सध्या राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उदयपूरमधील( Udaipur) या निर्घृण हत्येमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.(Wrestler Babita Fogat was angry over the Udaipur incident)

आता भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने लिहिले आहे की, “हा माझा हिंदुस्थान आहे! इथे हिंदूंचा जीव महत्वाचा आहे.”

या ट्विटसोबत भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने एक फोटो देखील शेअर केले आहे. या फोटोमध्ये बबिता फोगटने हातात एक कागद घेतलेला दिसत आहे. या ट्विटसोबत HinduLivesMatter हा हॅशटॅग देखील बबिता फोगटने शेअर केला आहे. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/BabitaPhogat/status/1542075335843254275?s=20&t=XxP3gCnUw4B4cAX2e5-btw

भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. २०१४ मधील कॉमन वेल्थ स्पर्धेत महिला कुस्तीपटू बबिता फोगटने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच २०१० आणि २०१८ मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ स्पर्धेत बबिता फोगटने रौप्यपदक मिळवले होते. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उदयपूरमधील घटनेचा निषेध केला आहे.

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने ट्विट करत या घटनेवर भाष्य केलं आहे.भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने ट्विट करत लिहिले की, “तुम्ही कशावर विश्वास ठेवता, याने फरक पडत नाही. कुठल्याही निर्दोष व्यक्तीला हे संपूर्ण मानवतेला दुखावण्यासारख आहे”, असे ट्विट भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने केले आहे.

https://twitter.com/IrfanPathan/status/1541787759316242434?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1541787759316242434%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fnews%2Fstory%2Findian-wrestler-babita-phogat-on-udaipur-kanhaiya-lal-murder-rajasthan-tailor-killing-tspo-1490368-2022-06-29

भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. “उदयपूरमधील घटना खूपच दुःखद आहे. या कठीण काळात मी सर्वांना शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन करतो’, असं ट्विट भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी केलं होतं. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ज्या अभिनेत्यावर होता मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप, तोच आता बिग बॉसमध्ये घालणार धुमाकूूळ
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून निवड होताच शरद पवारांकडून खास स्टाईलमध्ये शुभेच्छा; म्हणाले, सातारकर…
देवेंद्र फडणवीसांनी मघाशी घेतलेला निर्णय केंद्राला अमान्य, केंद्रीय नेत्यांनी दिले ‘हे’ नवीन आदेश

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now