बाबो! इंग्लिश भाषेमधला ‘हा’ शब्द आहे सर्वात मोठा; वाचायलाच लागतात ४ तास

जगभरात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषाचे एक वैशिष्ट असते, त्यामध्ये असणारे शब्द, अक्षर सर्वांचा एक अर्थ असतो. जगभरात सर्वात जास्त वापर इंग्रजी भाषेचा केला जातो. पण इंग्रजी बोलणे अनेकांना कठिण जाते.

इंग्रजी भाषा खुप समुद्ध असली, तरी त्यामध्ये अनेक शब्द असे आहे, ज्याचा उच्चार लवकर कोणाला जमत नाही. पण इंग्रजी भाषेचा वापर तुम्ही कोणत्याही देशात वापरु शकतात, त्यामुळे प्रत्येकजण इंग्रजी भाषा शिकण्याला महत्व देत असतो.

अशात इंग्रजी भाषेमध्ये असा एक शब्द आहे, ज्याचा उच्चार करायला ३ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे, तो शब्द आणि काय आहे त्यात विशेष.

तुम्हाला जितक्या जास्त भाषा माहित असेल, जितका जास्त शब्द साठा असेल, तितके चांगले तुम्हाला लिहिता येऊ शकते. तुम्ही आतापर्यंत ४०-४५ अक्षरांचे शब्द पाहिले असतील. पण आता आम्ही तुम्हाला असा एक शब्द सांगणार आहोत जो १००-२०० च नाही, तर १,८९,८१९ शब्दांनी बनला आहे.

हा शब्द खुप विशेष आहे. त्याला वाचण्यासाठीच ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा शब्द मानवाच्या शरीरात असणाऱ्या टीटीनच्या प्रोटीन केमिकलचे नाव आहे. आपल्या शरीरात २० लाखांपेक्षा जास्त प्रोटीन असतात.

हे सर्व प्रोटीन अमीनो ऍसिडपासून बनलेले असतात. मानवाच्या शरीरातील माहित असलेला सर्वात लांब प्रोटीन टीटीन प्रोटीन आहे. टीटीनमध्ये २६ हजारांपेक्षा जास्त ऍमिनो ऍसिड असतात.

महत्वाच्या बातम्या-

शिल्पाच्या नंदेनेही दिली भावाची साथ, राजच्या पहिल्या पत्नीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
जबरदस्त! धोनीने आपल्या नवीन घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं असेल? त्यासाठी पहा व्हिडिओ
याला म्हणत्यात जुगाड! धर्मेद्रच्या स्विमिंग पुलवरून प्रेरीत मुलांनी चालत्या ट्रॅक्टरमध्येच बनवला स्विमिंगपूल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.