‘या’ महिला क्रिकेटरने विराट कोहलीला सगळ्यांसमोर लग्नासाठी प्रोपोज केले होते पण…

क्रिकेट आणि बॉलीवूड हे खुप जवळ आहे. अशीच एक प्रसिद्ध जोडी आहे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची. या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. पण तुम्हाला माहिती आहे का अनुष्का शर्माच्या अगोदरही अनेक अभिनेत्रींसोबत विराट कोहलीचे अफेअर होते.

पण ते अफेअर जास्त काळ टिकू शकले नव्हते. शेवटी २०१७ मध्ये विराटने अनुष्का शर्मासोबत लग्न केले. जेव्हा पासून विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केली झाली आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत विराटचे प्रदर्शन देखील त्याच्या नावाप्रमाणे विराट आहे.

तो सातत्याने चांगली कामगिरी करत असतो आणि विशेष बाब म्हणजे विराट कोहलीच्या फिटनेस समोर भलेभले सेलेब्रिटीही फिके पडतील अशी त्याची फिटनेस आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले.

हे लव मॅरेज होत. पण याआधी विराट कोहली चे चार अभिनेत्रींशी अफयर्स होते. परंतु विराटचे त्यांचेसोबत असलेले नाते फार काळ टिकू शकले नाही. फक्त अभिनेत्रींच नाही तर एका क्रिकेटरसोबत देखील विराटचे अफेअर होते.

या महिला क्रिकेटरचे नाव आहे सारा टेलर. सारा टेलर इंग्लंडची खुप प्रसिद्ध खेळाडू आहे. तिने तिच्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. ती दिसायलाही खुपच सुंदर आहे. तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. पण सारा मात्र विराट कोहलीवर फिदा झाली होती.

सारा विराटच्या प्रेमात पुर्णपणे वेडी झाली होती. म्हणून ती अनेक वेळा भारतात देखील आली होती. एवढेच नाही तर साराने सर्वांसमोर तिच्या प्रेमाची कुबुली दिली होती. तिने विराट कोहलीला लग्नासाठी प्रोपोज केले होते.

त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती. पण हे नातं पुढे जाण्याअगोदरच संपले. कारण विराटच्या आईने या लग्नाला नकार दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘विराट सध्या त्याच्या करिअरवर लक्ष देत आहे. तो आत्ता लग्न करू शकत नाही’.

हे ऐकल्यानंतर साराचे हृदय तुटले होते. पण ती काहीही करू शकत नव्हती. कारण विराट कधीही त्याच्या आईच्या इच्छेविरुद्ध जाणून निर्णय कोणताही निर्णय घेत नाही. म्हणून विराटने देखील लग्नाला नकार दिला. त्यामुळे साराला खुप वाईट वाटले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

जाणून घ्या कोण आहे कंगना राणावतसोबत ट्वीटरवर वॉर करणारा दिलजीत दुसांज

खऱ्या आयुष्यात ‘अशी’ आहे चंद्र आहे साक्षीला मालिकेतील सुमन

‘ही’ व्यक्ती असेल अमिताभ बच्चनच्या २८०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार

फिल्म इंडस्ट्रीतील निर्मात्यांकडे ड्राइव्हरचे काम करणारा ‘हा’ व्यक्ती पुढे बनला बॉलीवूडचा कॉमेडी किंग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.