पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी राजकारणापासून अभिनयापर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री नुसरत जहाँ(Nusrat Jaha) कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. नुसरत कधी तिच्या लग्नाबद्दल, कधी तिच्या मुलाबद्दल तर कधी यश दासगुप्तासोबतच्या असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.(women mp bold photo viral on social media)
तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ तिच्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर नुसरत जहाँ नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तसेच व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. नुकताच अभिनेत्री नुसरत जहाँने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार नुसरत जहाँने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये खूप चर्चा आहे.या फोटोंमध्ये नुसरत जहाँने ब्लू कलरची बिकिनी ब्रॅलेट घातली आहे. यासोबतच तिने लाँग स्कर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँचा बोल्ड लूक दिसत आहे.
यामधील पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँ दोन्ही हात वर करून पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँ बीन बॅगवर पडलेली दिसत आहे. या दोन्ही फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँने बोल्ड पोज दिल्या आहेत. या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक देखील केले आहे.
एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “‘उफ्फ मैं मरजावां.” तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “माझा जीव घेण्याचा इरादा आहे का?” अशा भन्नाट कमेंट लोकांनी अभिनेत्री नुसरत जहाँच्या फोटोवर दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नुसरत जहाँ निखिल जैन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या खूप चर्चेत होत्या.
या परकरणावरून अभिनेत्री नुसरत जहाँला ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचवेळी अभिनेत्री नुसरत जहाँ गरोदर असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर यश दासगुप्ता आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे अफेअर असल्याचे देखील सांगितले जात होते. एका कार्यक्रमात यश दासगुप्ता आणि अभिनेत्री नुसरत जहाँ एकत्र दिसले होते.
महत्वाच्या बातम्या :-
महिला खासदार समुद्रकिनारीच झाली बोल्ड, ब्रालेटवरचे फोटो पाहून चाहतेही झाले घायाळ
मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल
‘आम्ही आधीच एक मशिद गमावली आहे, दुसरी गमवायची नाही’, कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाला ओवैसींची विरोध