पहा महिलेने कसा केलाय काचेच्या बाटल्यांवर बॅलन्स; व्हिडिओ पाहून तोंडात बोटं घालाल

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात, तर अनेक व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देणारे असतात.

आता असाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क काचेच्या बॉटलवर चालताना दिसत आहे. या थरारक स्टंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला काचेच्या बॉटवर बॅलन्स करताना दिसत आहे. ती काचेच्या बॉटलवर तोल सांभाळत चालताना दिसून येत आहे. तिच्या भन्नाट केलेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडिओ लोकांना पुन्हा पुन्हा पाहू वाटतात. त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. तिच्या शरीराच बॅलन्स बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

महिल्याच्या बॅलन्स करण्याची पद्धत बघून अनेक नेटकऱ्यांनी त्या महिलेचे खुप कौतूक केले आहे. ती आपल्या शरीराच पुर्ण तोल सांभाळत एक-एक टप्पा पार करताना दिसून येत आहे. तुमच्यामध्ये जर चांगली कला असेल, तर ती लोकांपासून कधीच लपून राहत नाही, असे या व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यामुळेच तर अनेक कलाकारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर धूमाकूळ घातलेल्या व्हिडिओला होल्ड माय बिअर या ट्विटर अकाऊंटने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २१ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त करत अनेक कमेंट केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्य लस खरेदी करणार, मग मोदींचा फोटो का छापायचा? राज्यांनी मोदींचा फोटो हटवला
त्यांनी माझ्या आईला सोडणे योग्य नव्हतेच, पण..; वडिल्यांच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुन पहिल्यांदाच बोलला
WHO चे खळबळजनक विधान! सरकारी आकड्यापेक्षा कोरोना रुग्णांच्या मृत्युंची खरी आकडेवारी फार मोठी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.