शरीरसंबंधासाठी नवऱ्याला उठवताना धपकन पडली महिला, पुढे घडला हा भलताच प्रकार

पती आणि पत्नीचे नाते हे प्रेम आणि जिव्हाळ्याचे असते. असे म्हटले जाये की, या नात्यासाठी आपण एकमेकांना जेवढा वेळ देऊ तेवढे हे नाते खुलत जाते. नाते खुलवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जोडीदारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.

कधी सहलीला, डेटवर जाणे. तर कधी सरप्राईझ गिफ्ट देऊन खुश करणे, शारीरिक संबंध ठेवणे, अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यांना सुख भेटत असते. ब्रिटनच्या लंडन शहरात राहणाऱ्या एका महिलेला रात्री पतीला शारीरिक संबंधासाठी उठवणे महागात पडले आहे.

महिला शारीरिक संबंधासाठी पतीला उठवण्याच्या प्रयत्नात बेडवरून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. महिलेच्या शरीराचा एक भाग पॅरालाइस्ड झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती व्हीलचेअरवर आहे. सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती.

यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले. आज स्थिती अशी आहे की, आधार घेऊन ती हळूहळू चालते. पण तरी सुद्धा तिचा जास्तीत जास्त वेळ हा व्हीलचेअरच जातो. ती आता तिचा आणि शरीराच्या वरच्या भागाला थोदे उचलू शकते.

एका रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय सोफी रॉजर्स म्हणाली की, मी आता आधीसारखी राहिलेली नाही. माझा कॉन्फिडन्स संपला आहे. असे वाटे की, जसे माझी आत्मा एखाद्या दुसऱ्या शरीरात टाकली आहे. ती म्हणाली की, घटनेच्या दिवशी तिला पतीसोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. त्यामुळे ती पतीला उठवण्याचा प्रयत्न करत होती.

ताज्या बातम्या

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

देवमाणूस मालिकेत नवा ट्विस्ट; आता होणार ‘ह्या’ नव्या अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री

काय सांगता! अभिनेत्री जान्हवी कपूर करणार लवकरच लग्न; असा असेल मुलगा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.