लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, समोर आला धक्कादायक प्रकार

दररोज अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर २ महिन्यातनंतर पतीला आपल्या पत्नीबद्दल असे काय समजले की, पतीला धक्काच बसला आहे.

एका व्यक्तीने ट्रान्सजेंडरसोबत लग्न लावून दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप लावत सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या साधारण २ महिन्यांनंतर पत्नी ही ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा झाला आणि पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपल्या तक्रारीत पतीने सासरच्या लोकांनी त्याला लग्नावेळी अंधारात ठेवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, कानपूरच्या शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने पनकी भागातील एका महिलेसोबत लग्न केले होते. लग्नानंतर नवरी नवरदेवासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हती आणि तिने तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले.

जसजसे दिवस गेले पतीला शंका आली की, काहीतरी गडबड आहे. त्यानंतर तो पत्नीला एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला. त्यानंतर हा खुलासा झाला की ती एक ट्रान्सजेंडर आहे. पतीने आपली पत्नी, तिचे आई-वडील आणि मध्यस्थाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच त्याने पुरावा म्हणून पत्नीचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांसमोर सादर केला आहे. पोलिसांनी सांगितले की, व्यक्तीच्या सासरच्या लोकांसहीत आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असून त्या आधारावर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे मुलाच्या घरच्यांना धक्काच बसला आहे.

ताज्या बातम्या

बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का

ओ तेरी! कोंबडीचा अंड्यासोबत जबरदस्त स्टंट, एकदा व्हिडिओ पहाच

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.