काय सांगता! २५ पुरुषांसोबत अनेकवेळा पळाली बायको, मात्र तरीही पती लावतो जीव

आपण बघत असतो लग्नानंतर देखील मुली दुसऱ्या तरुणाबर पळून जात असतात. तिचे दुसऱ्यावर प्रेम असते, असेही होते. मात्र एकच मुलगी २५ जनांबर पळून गेली असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला खोटे वाटेल पण ते खरे आहे. आसाममधील नगाव जिल्ह्यातील एका विवाहित महिला गेल्या १० वर्षात आपल्या घरातुन २५ वेळा पळाली आहे.

लग्नानंतर ती २० ते २५ वेळा वेगवेगळ्या पूरुषांसोबत पळाली होती. आता ती पुन्हा घरी परतली आहे. तरी देखील पतीने तिचा स्वीकार केला आहे. यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे तिला तीन मुलं आहेत. ती जेव्हा जेव्हा आपल्या घरातुन पळाली होती, त्यानंतर काही दिवसात परत आली होती.

काही दिवसांपूर्वीच ही महिला आपल्याच परिसरातील एका पुरुषासह पळाली होती. मात्र परत ती माघारी आली. तिचे अनेकांबर अनैतिक संबंध असल्याचे सांगितले जात आहे. तिचा नवरा ड्रायव्हर आहे. तो अनेकदा घरी आला तर ती कोणाबर तरी पळून गेलेली असायची.

४ सप्टेंबर रोजी तो घरी आला, तेव्हा पत्नी घरात नव्हती. ती तीन महिन्यांच्या बाळाला शेजारच्यांकडे सोपवुन पळुन गेली होती. तिने शेजारच्यांना सांगितले की, ती बकरींसाठी काहीतरी खायला घेऊन येत आहे. ती कुणाबर पळाली याबाबत त्यांना माहिती नव्हती.

यादरम्यान ढिंग लहकर गावातील स्थानिकांचा आरोप आहे की, महिलेचे लग्नानंतर गावातील अनेक पुरुषांसोबत संबंध होते. ती अनेकांबर काही दिवसांसाठी पळून जात असत. यामुळे मात्र तिची चर्चा सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.