कटप्पाने बाहूबलीला का मारले ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘या’ मराठी अभिनेत्याला लाच देण्याचा प्रयत्न केला पण…

‘बाहूबली’ हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. या चित्रपटाने अनेक इतिहास रचले आहेस. एक खास इतिहास म्हणजे कटप्पाने बाहूबलीला का मारले? या प्रश्नाने रचला. बाहूबलीचा पहिला भार प्रदर्शित झाला होता. तेव्हा या प्रश्नाने सर्वांनीच परेशान केले होते.

बाहूबलीचा दुसरा भाग रिलीज होईपर्यंत हा प्रश्न ट्रेंडिंगवर होता. सोशल मिडीयावर या प्रश्नाने धुमाकुळ घालता होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सत्यराजने कटप्पाची भुमिका निभावली होती. तर प्रभासने बाहूबलीची भुमिका निभावली होती.

हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला होता आणि हिंदी चित्रपटामध्ये बाहुबलीसाठी अभिनेता शरद केळकर याने आवाज दिला होता. त्यामूळे शरदला याचे उत्तर माहिती होते.

पण त्याने या प्रश्नाचे गुपित शेवटपर्यंत पाळले होते. त्याने त्याच्या बायकोला देखील या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच हवे होते. उत्तरासाठी यातल्या काहींनी थेट शरद केळकरलाच गाठले होते. उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी शरद केळकरला महागड्या भेटींचे प्रलोभन दाखवले होते.

काहींनी तर त्याला जंगी पार्टी देण्याचे प्रलोभन दाखवले होते. मात्र तब्बल दोन वर्ष त्याने हे गुपित कोणालाही सांगितले नव्हते. एस.राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. सोशल मीडियावर कटप्पाने बाहुबलीला का मारले ? यावर अनेक महिने चर्चा होती.

पण दुसरा भाग येईपर्यंत या प्रश्नाचे उत्तर कोणालाही कळू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. या चित्रपटाचा पहिला भाग १८० कोटी खर्च करून बनविण्यात आला होता. जगभरात ६८५.५ कोटींची कमाई केली होती. दुसरा भाग २५० कोटी खर्च करून बनवण्यात आला होता. ज्याने १८१० कोटींची कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ धक्कादायक कारणामुळे महाभारतील द्रौपदीने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता

सोनू सुदचा खडतर प्रवास वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल; बस स्टँडवर घालवल्या होत्या अनेक रात्री

बिकिनी फोटोवर ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने दिले चोख उत्तर म्हणाली, ….तर तुझे काय होईल?

‘हिना’ चित्रपटातील अभिनेत्रीचे झाले आहेत चार लग्न; जावेद जाफरीसोबत केले होते दुसरे लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.