Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हेमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Prajakta Pandilwad by Prajakta Pandilwad
January 10, 2021
in ताज्या बातम्या, बाॅलीवुड, मनोरंजन
0
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हेमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

ही अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नकरे आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

ही प्रमितीची पहीली मालिका नाही. या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती. त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील कलाकेंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवनीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवनीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली. तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात. त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘दोह’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती झी मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी नकारात्मक भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

महत्वाच्या बातम्या –

८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री पुनम ढिल्लों अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाल्या ?

अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात

‘काय घडलं त्या रात्री’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता आहे श्रुती मराठेचा पती

Tags: entertainment मनोरंजनIndian Telivision इंडियन टेलिव्हिजनmarathi serial मराठी मालिकाprmiti nakrezee marathi serials
Previous Post

धक्कादायक! नाशिकमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बला.त्कार; आरोपींमध्ये मुलीचा समावेश

Next Post

‘या’ अभिनेत्रींचे पती आहेत ७०० कोटीं पेक्षा अधिक संपत्तीचे मालक

Next Post
‘या’ अभिनेत्रींचे पती आहेत ७०० कोटीं पेक्षा अधिक संपत्तीचे मालक

'या' अभिनेत्रींचे पती आहेत ७०० कोटीं पेक्षा अधिक संपत्तीचे मालक

ताज्या बातम्या

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

January 17, 2021
भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

January 17, 2021
महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

January 17, 2021
“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

January 17, 2021
दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

January 17, 2021
आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.