वॉशिंग मशीन मध्ये घुसला कोल्हा; नंतर कोल्ह्याने केले असे काही की

हल्ली जवळपास सर्वांच्या घरात पाळीव प्राणी पाळलेले असतात. ते पाळीव प्राणी कधी कुठे जाऊन बसतील सांगता येत नाही. आताच एक भयंकर घटना समोर आली आहे त्यात एक अजब गजब प्राणी घरात आला आहे.

एका महिलेच्या घरात कोल्हा आला होता. त्या कोल्ह्याला पाहून ती महिला चकित झाली आहे. कोल्हा महिलेच्या घरात अशा ठिकाणी जाऊन बसला की ती महिला त्या कोल्ह्याला पाहून चकितच झाली आहे.

नताशा प्रयाग नावाच्या महिलेच्या घरात हा अजब गजब प्रसंग घडला आहे. त्या महिलेच्या वॉशिंग मशीन मध्ये कोल्हा सापडला. तिने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला मोठ्या प्रमाणावर लाईकस आणि कमेंट मिळत आहे.

नताशा आणि तिचा पती जेव्हा त्यांच्या गाडीतून बॅग खाली घेत होते तेव्हा त्यांना कोल्हा दिसून आला. तो कोल्हा दिसल्यावर त्यांना पहिल्यांदा हेच कळले नाही की कोल्हा कुठून आला आहे. घरात कोल्ह्याला वॉशिंग मशीन ही जागा सुरक्षित सापडली.

घरात कोल्ह्याला पाहून ती महिला चकित झाली आहे. तो कोल्हा वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बसला आणि त्याला सर्वात सुरक्षित जागा पण वॉशिंग मशीन वाटली. नताशाला पहिल्यांदा कळले नाही की तो कोल्हा आहे की दूसरा प्राणी आहे.

नताशा जेव्हा किचन मध्ये गेली तेव्हा तिला खात्री झाली की तो कोल्हाच आहे. तिने त्याला पाहिल्यावर त्याने घरातून बाहेर पळ काढला. तिने कोल्ह्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.