लवकरच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी पाळणा हलणार आहे. विराट अनुष्का आई वडिल होणार आहेत. विराट अनुष्काला मुलगा होणार की मुलगी अशी चर्चा रंगतांना पाहायला मिळते. त्यातच आता एका ज्योतिषाने विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितले आहे.
प्रसिद्ध ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितले आहे. विरुष्काला एक गोंडस मुलगी होणार आहे. या चिमुकलीमुळे त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित होणार आहे. तसंच या दोघांचा चेहरा वाचल्यावर त्यांना मुलगी होणार असल्याचं दिसून येत आहे. ही मुलगी वडिलांसाठी एका राजकन्येप्रमाणे असेल,तर आईची लाडकी असेल.
अनुष्का प्रेग्नंसी काळातदेखील तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून छोट्या पाहुण्याचे आगमन जाहीर केले.
अनुष्का नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असते.अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे.
या’ व्यक्तिला डेट करत आहे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया; पहा फोटो
‘या’ एका चुकीमूळे सोनाली बेंद्रेचे करिअर झाले होते खराब; आज करते पश्चाताप
जाणून घ्या मन उधाणं वाऱ्याचे आणि तुजविण सख्या रे मालिकेतील अभिनेत्री आज काय करत आहेत