खलनायक अमरीश पुरी यांच्या मुलीसमोर सारा आणि जान्हवी देखील पडतील फिक्या; पहा फोटो

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रीप्रमाणेच खलनायक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. खलनायकांशिवाय कोणताही चित्रपट पुर्ण होत नाही. खलनायक चित्रपटामध्ये खरा जीव टाकतात.

बॉलीवूड चित्रपटांना जिवंत करणारे खलनायक म्हणजे अभिनेते अमरीश पुरी. त्यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाने अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये राज्य केले आहे. आजही त्यांच्या अभिनयाला टक्कर देणारा कलाकार बॉलीवूडमध्ये आला नाही.

अमरीश पुरींनी त्यांच्या उत्तम अभिनयाने अनेक चित्रपट जिवंत केले आहेत. त्यांना अभिनयाचा बादशहा म्हंटलं तरी वावग ठरणार नाही. त्यांचे चित्रपट पाहून आजही पिढी अभिनयाचे धडे घेत आहे.

आज अमरीश पुरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे चित्रपट आणि त्यांचा अभिनय मात्र नेहमी आपल्यामध्ये असणार आहे. त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल कोणालाही माहिती नाही.

चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून सर्वांना घाबरवणारे अमरीश पुरी खऱ्या आयुष्यात खुप मात्र खुप शांत होते. त्यांचे त्यांच्या कुटुंबावर खुप प्रेम होते. त्यांचे त्यांच्या मुलीवर खुप प्रेम होते.

अमरिश पुरी यांच्या मुलीचे नाव नम्रता पुरी आहे. आजकालचे स्टार किड्स लाईमलाईट मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध खलनायकाची मुलगी लाइमलाईटपासून दुर राहून आयुष्य जगत आहे.

नम्रता सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अभिनय क्षेत्रात येण्याऐवजी तिने वेगळे क्षेत्र निवडले आहे. नम्रता दिसायला खुपच सुंदर आहे. ती सुंदरतेमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांना मात देते. पण तरीही अभिनयापासून दूर शांत आयुष्य जगत आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील तारक मेहताची खऱ्या आयूष्यातील पत्नी आणि मुलगी आहेत खुपच सुंदर

बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल

करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल

लग्नानंतर बुमराहने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला प्रेम जर योग्य असेल तर ते तुम्हाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.