VIDEO; ‘तेरे ही सपने अंधेरों में उजालों में…’ पाकिस्तानी तरुणीवर चाहते पुन्हा घायाळ

मुंबई। सोशल मीडिया म्हटलं तर कोणतीही छोटी अभिनेत्री असो किंवा एखादी दिगज्ज अभिनेत्री असो चर्चा तर होतेच. मात्र कधी एखाद्या सर्वसामान्य स्त्रीला तितकासा प्रतिसात म्हणावा तेवढा नाही मिळत.

मात्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक पाकिस्तानी तरुणी चुलीवर भाकऱ्या भाजत होती. व तिच्या या व्हिडिओने लाखो नेटकरी फिदा झाले होते. अनेकांनी तर या तरुणीला अभिनेत्रीची तुलना दिली होती.

तिची नॅचरल ब्युटी सर्वांनाच घायाळ करणारी आहे. खरंतर सोशल मीडियावरच सर्वच लोक मोठया प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे दिवसाला लाखो व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच पुन्हा तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CP3G9Q-gOd4/?utm_medium=copy_link

हा व्हिडिओ filmygyan या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘तेरे ही सपने अंधेरों में उजालों में…कोई नशा है तेरी आंखों के प्यालों में…’ हे बॉलीवूडच गाणं वाजत आहे. व किती सुंदर आहे ना ही तरुणी? असा कॅप्शन दिल आहे.

या व्हिडिओमध्ये ही तरुणी भाज्या कापताना दिसत आहे. व बिना मेकअप शिवाय तिची स्माईल सर्वाना घायाळ करणारी आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 11 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.