औरंगाबाद मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ वेगाने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमोर एक महिला रुळावर पडलेली होती. रेल्वे चालकाच्या निदर्शनास ती महिला आली होती. रेल्वे चालकाने जोरात हॉर्न देखील वाचवला होता. महिला तरीही रूळावरून बाजूला जात नव्हती.
रेल्वे चालकाला ही माहिती लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वेचा वेग कमी केला. रेल्वे चालकाने रेल्वेचा वेग कमी करून देखील महिलेच्या अंगावरून इंजिन आणि चार बोगी गेल्या होत्या. इंजिन आणि बोगी महिलेच्या अंगावरून जाऊन देखील महिलेला खरचटलेही नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ४५ वर्षीय महिलेची मानसिक प्रकृती ठिक नाही. महिलेची मानसिक प्रकृती ठिक नसल्याने महिलेला कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. ही महिला उत्तरानगरी येथील रहिवासी आहे.
मौत के मुँह से महिला लौटी।
जालना दादर जनशताब्दी ट्रैन के नीचे एक महिला आ गई। गनीमत रही कि महिला बच गई।
बढ़ी मशहक़त के बाद महिला को बचाया गया।
चिकलथाना और औरंगाबाद के बीच मुकुंदवाड़ी रेलवे स्टेशन के पास की घटना।@Central_Railway @RailMinIndia #ViralVideo #Viral pic.twitter.com/d6euAoeYdh— Monu Lodhi 🇮🇳 (@monu_lodh) May 31, 2022
१७ वर्षापासून या महिलेला गोळ्या,औषध, इंजेक्शन सुरु आहेत. या महिलेला औषध, इंजेक्शनचा कंटाळा येऊ लागला आहे. ही महिला कुटुंबियांना वारंवार सांगत असते की, इंजेक्शनचा आणि औषधांचा कंटाळा आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेची मानसिक प्रकृती ठिक नाही.
मानसिक प्रकृती ठिक नसल्याने ही महिला अनेकदा घराबाहेर गेल्यानंतर ती महिला वेळेवर घरी येत नव्हती. शनिवारी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी महिला पिशवी घेऊन घराबाहेर पडली होती. ती महिला त्यानंतर थेट मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळ पोहचली होती.
रेल्वेस्टेशन परिसरातील रूळाजवळ ती महिला पोहचली होती. जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास औरंगाबादकडे येत होती. यावेळी एक महिला औरंगाबाद मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ वेगाने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमोर रुळावर पडलेली होती.
महत्वाच्या बातम्या:-
लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून एका पित्याने ‘असा’ रचला कट; वाचून बसेल जबर धक्का
‘खैरेसाहेब…! दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ वंचित बहुजन आघाडी आक्रमक
‘आयुष्यात मी कधीही कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही आणि दिसलो तर…’ – प्रवीण तरडे






