Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आमदाराने दिली थेट धमकी, व्हिडिओ व्हायरल

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
January 11, 2021
in इतर, क्राईम, ताज्या बातम्या, राजकारण
0
‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आमदाराने दिली थेट धमकी, व्हिडिओ व्हायरल

रायबरेलीमधील सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊससमोर आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती हे जिल्ह्यांमधील रुग्णालयांची पहाणी करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्यावर सोमावारी एका तरुणाने शाई फेकली. भाजपा आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी भारती यांच्यावर शाई फेकली. यानंतर सोमनाथ भारती यांनी मुख्यमंत्री योगींना थेट धमकी दिली.

भारती यांच्यावर शाई हल्ला झाल्याने त्यांनी रागाच्याभरात थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना थेट धमकीच दिली आहे. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

शाई प्रकरणानंतर भारती आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळेस भारती हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ओरडले. “योगी की मौत सुनिश्चित हैं”, असे भारती म्हणाले.

Listen to AAP MLA Somnath Bharti carefully

He is clearly giving Death threats to UP CM.. @myogiadityanath

Request to @UPGovt to take action against these people.#SomnathBharti

pic.twitter.com/O4MhDJntNw

— Rajeev Rajput (@TheRoyalRaajput) January 11, 2021

भारती आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवले. नंतर त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये अमेठीला पाठवण्यात आले. पण उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांसंदर्भात दिलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

विवाहीत असूनही बॉबी देओलच्या घरात राहते बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

अनन्या पांडे आहे ‘एवढ्या’ कोटींची मालिकण; जगते खुपच आलिशान आयुष्य

बापरे! अवघ्या काही वर्षांमध्येच कियारा अडवाणी झाली करोडोच्या संपत्तीची मालकीण; बघा घराचे फोटो

Tags: somnath bhartiUPYogi adityanath योगी आदित्यनाथसोमनाथ भारती
Previous Post

विवाहीत असूनही बॉबी देओलच्या घरात राहते बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Next Post

भारतात चालू वर्षात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांना असेल जास्त मागणी, वाचा सविस्तर

Next Post
भारतात चालू वर्षात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांना असेल जास्त मागणी, वाचा सविस्तर

भारतात चालू वर्षात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांना असेल जास्त मागणी, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

January 15, 2021
धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

January 15, 2021
रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

January 15, 2021
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

…तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं मोठं कारण

January 15, 2021
तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

January 15, 2021
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

January 15, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.