VIDEO: अरेरे! बिचारा फोटोग्राफर नवऱ्याला पोज दाखवायला गेला अन् स्वतःचं तोंडावर पडला

मुंबई। सध्या सोशल मीडियावर दिवसाला हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, काही थरारक असतात तर काही सर्वाना हैराण करणारे असतात. त्यात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये लग्नाचे किंवा जोडप्याचे फोटोशूट करताना किंवा लग्न करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आपल्या लग्नाचे क्षण अविस्मरणीय व्हावेत यासाठी अनेकजण लग्नाला किंवा लग्नाच्या आधी फोटोशूट करतात. व हे फोटोशूट करण्यासाठी चांगल्यात चांगला फोटोग्राफर शोधला जातो.

अनेकदा या जोडप्याला फोटोसाठी पोज येत नसेल तर फोटोग्राफर दाखवत असतो. असच नवऱ्याला फोटोग्राफर पोज सांगायला जातो व नवरीमुळे तो तोंडावर पडतो व त्याच्या या फजितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CR6zE2DjgeT/?utm_source=ig_web_copy_link

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नानिमित्त एक जोडपं एका छोटया तलावाच्या पुलावर फोटोशूट करत आहे. याच दरम्यान फोटो काढण्यासाठी तरुण व तरुणी पोज देत आहेत. मात्र नवऱ्याला पोज देताना अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे फोटोग्राफर तिकडून धावत आला आहे व नवऱ्याला पोज दाखवत आहे.

याचवेळी नवरीनं संधी साधून फोरोग्राफर व नवऱ्याला धक्का दिला. व या दोघांना पाण्यात पाडलं आहे. हे दोघ पाण्यात पडताच नवरी व बाजूला असणारी तरुणी जोरदार हसू लागली आहे. व फोटाग्राफर व नवऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
लस घेतल्यानंतर किती दिवस तुमचा कोरोनापासून होईल बचाव? आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट
नशीब चमकलं! ९० पैशांचा चमचा घेऊन ऑनलाईन विकला, किंमत मिळाली २ लाख रुपये
भाऊ प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींचे पितळ पाडले उघडे; म्हणाले ते चहावाले नाहीतच!
अरे बाप रे! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात गेला ईल मासा, मग पुढे घडला हा धक्कादायक प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.