फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही विक्की कौशल आणि कतरिनाची लव्ह स्टोरी; वाचा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से

सध्याच्या घडीला बॉलीवूडमधला दमदार अभिनेता म्हणून विक्की कौशलकडे पाहीले जात आहे. खुप कमी वेळात विक्कीने इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. ‘मसान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारा विक्की आजच्या घडीला इंडस्ट्रीतील सर्वात टॉपचा अभिनेता आहे.

१६ मे ला विक्कील कौशल ३३ वर्षांचा झाला आहे. अभिनयामूळे तर विक्की नेहमीच चर्चेत असतो. पण त्यासोबतच सध्या तो त्याच्या प्रेम कहाणीमूळे देखील खुप चर्चेत असतो. इंडस्ट्रीमध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या प्रेम कहाणीने सर्वजण शॉक झाले आहेत.

विक्की कौशल त्याच्या चित्रपटांमूळे एवढा चर्चेत नव्हता. जेवढा की तो त्याच्या आणि कतरिनाच्या अफेअरमूळे चर्चेत आला आहे. रोज दोघांबद्दल नवनवीन बातम्या समोर येत असतात. बोलले जात आहे की, दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जाणून घेऊया दोघांच्या लव्ह स्टोराबद्दल.

कतरिना विक्काच्या आयूष्यात आलेली पहीली मुलगी नाही. या अगोदर देखील त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. मसान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर विक्कीच्या आयूष्यात अभिनेत्री हर्लिन प्रेमाचा रंग घेऊन आली होती. पण ‘उर्री’ चित्रपटाच्या रिलीजनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर धरला.

त्यानंतर अभिनेत्री हुमा कुरेशासोबत देखील विक्कीचे नाव जोडले गेले. पण लोकांना धक्का त्यावेळी बसला जेव्हा विक्की प्रत्येक ठिकाणी सलमान खानची बार्बी डॉल कतरिना कॅफसोबत दिसू लागला. दोघांच्या अफेअरच्य बातम्यांनी सर्वांना धक्का बसला.

इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून विक्की आणि कतरिना चांगले मित्र होते. २०१८ मध्ये एका अवॉर्ड फंक्शनच्या दरम्यान विक्काने कतरिनाला प्रपोज केले होते. त्यावेळी सर्वांना ही मस्करी वाटली होती. पण काही दिवसांमध्येच दोघांच्या खऱ्या आयूष्यातील प्रेम कहाणीची सुरुवात झाली.

लवकरच विक्का कौशल आणि कतरिना कॅफ एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करताना दिसले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायाल सुरुवात केली. असे बोलले जाते की, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पण दोघे एकत्र राहत होते. पण विक्की ही बातमी खोटी असल्याचे सांगून अफवांपासून दुर राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला.

अनेकदा दोघांना एकत्र पाहीले जाऊ लागले. मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून दुर राहण्यासाठी विक्की चेहरा झाकून कतरिनाला भेटायला जायचा. बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहीले जाऊ लागले. विक्की आणि कतरिनाच्या फॅन्सनी अनेकदा दोघांची चोरी पकडली आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी देखील चांगलाच जोर धरला आहे.

महत्वाच्या बातम्या –
संजय दत्तच्या बहीणीसोबत लग्न करण्याअगोदर कपूर कुटूंबाचे जावई होणार होते कुमार गौरव; ‘या’ कारणामूळे तुटले लग्न
टीव्हीवरील सेलिब्रीटी कलाकार लॉकडाऊनमुळे रस्त्यावर; चक्क विकतायेत भाजी
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी
माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.