VIDEO: लाईव्ह शोमध्ये गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न, गायिकेने शिकवला धडा

काही सिंगर अनेकदा लाईव्ह शो करत असतात. हा शो पाहण्यासाठी चाहते खुप धडपड करुन शोला हजेरी लावतात. पण काही शोमध्ये टवाळखोर लोकंही लपलेले असतात. त्यामुळे ते टवाळखोर लोकं काय करतील याचा भरोसा नसतो.

अशा प्रेक्षकांपासून सेलिब्रीटी नेहमी सावध असतात. आता अशीच एक घटना दक्षिण सुदानमध्ये घडली आहे. एका प्रेक्षकाने गायिकेच्या थेट प्रायव्हेट पार्टलाच हात लावण्याचा प्रयत्न केला आहे. अशात अभिनेत्रीनेही त्या प्रेक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दक्षिण सुदानची राजधानी जुबा शहरात युगांडा देशातील प्रसिद्ध गायिका व्हेरोनिका लुग्याचा लाईव्ह परर्फोमन्स होता. त्यामुळे ती गाणे गात असताना तिला छेडछाडीचा सामना करावा लागला आहे.

एका प्रेक्षकाने थेट तिच्या जवळ येत तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र व्हेरोनिकाने त्या प्रेक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचे तिच्या हिम्मतीचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे.

प्रेक्षकाने व्हेरोनिकाला लावण्याचा प्रयत्न केला असताच, तिने एका मागून एक अशा दोन लाथा त्याला मारल्या आहे. व्हेरोनिकेच्या लाथा खावून त्या टवाळखोराला चांगली समज आली असेल.

व्हेनोरिकाच्या प्रसंगावधाचे लोक कौतूक करत आहे. गायिकेने लाथ मारल्याने आता तो कधी स्वप्नात पण अशाप्रकारचे कृत्य करणार नाही. व्हेरोनिकाने लाथ मारल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या प्रेक्षकाला उचलून नेले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल झाला आहे. तसेच लोकं व्हेनोरिकाचे कौतूक करत आहे. फक्त दोन दिवसात या व्हिडिओला ३८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. १४ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमध्ये घरीच करत होती ‘पोल डान्स’, नंतर अशी आपटली की व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
“राज्यावर संकट असताना अमृता फडणवीस यांना शेरोशायरी सुचते, यामुळे त्यांची सत्तेची लासला दिसून येते”
मित्राने सांगीतले राॅकेल पिल्यावर कोरोना जातो, मित्राचे ऐकले व गमावला जीव; मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.