Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदही आठवते का? आज दिसते अशी

Prajakta Pandilwad by Prajakta Pandilwad
January 11, 2021
in ताज्या बातम्या, बाॅलीवुड, मनोरंजन
0
‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदही आठवते का? आज दिसते अशी

फुलपाखरू मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी प्रेक्षक वैदही आणि मानसची केमिस्ट्री विसरू शकले नाहीत. या दोघांच्या जोडीने छोट्या पडद्यावर जादू केली होती. ही मालिका मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका होती.

मालिकेतून घराघरात पोहोचलेली हृता तरुणांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. हृताचे लाखो चाहते आहेत. तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर अनेक जण फिदा झाले होते. आजही प्रेक्षकांना हृताच्या मालिका खुप आवडतात.

हृतामुळची मुंबईकर असून तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ ला झाला. हृताचे शिक्षण दादरमध्ये झाले. तिने बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये डिग्री पुर्ण केली. कॉलेजमध्ये असताना हृताने तिचा अभिनय क्षेत्रातील कल ओळखला आणि या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ ही हृताची पहिली मालिका आहे. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. या मालिकेने तिला एवढी जास्त ओळख मिळवून दिली नाही. पण तिचा अभिनय मात्र खुप जास्त बदलत होता. तिचा अभिनय दिवसेंदिवस उत्तम होत होता.

त्यानंतर हृताने झी युवावरील ‘फुलपाखरू’ मालिकेत काम केले. फुलपाखरू मालिकेने हृताला घराघरात नेऊन पोहोचवले. तिची ही मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली. ही मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका होती.

हृताच्या सुंदरतेवर अनेक जण घायाळ झाले. तिचा अभिनय पाहून हृता अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या नवनवीन संधी मिळत होत्या. त्यानंतर हृताने ‘दादा एक गुड न्युज’ नाटकातून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

हृताचे दादा एक गुड न्युज आहे हे नाटकं खुप जास्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर हृताकडे एक नवीन संधी आली. ही संधी म्हणजे ‘अनन्या’.सध्या गाजत असलेल्या अनन्या नाटकाला मोठ्या पडद्यावरआणण्याचे काम दिग्दर्शक रवी जाधव करत आहेत.

या चित्रपटात काम करण्याची खुप मोठी संधी हृताला मिळाली. त्यासोबतच हृताने आत्ता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रदार्पण केले आहे. ती सुमित राघवनसोबत एका वेबसिरीजमध्ये काम करत आहे. लवकरच तिची ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.

हृताला अभिनयासोबतच डान्सची देखील खुप जास्त आवड आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आत्ता हृता मोठा पडदा गाजवण्यासाठी तयार आहे. फुलपाखरू मालिकेने हृताच्या आयुष्याला खुप मोठे वळण दिले आहे. या मालिकेने तिचे आयुष्य बदलुन टाकले.

महत्वाच्या बातम्या –

जरीन खानला चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी सोबत झोपायला सांगितले होते; मग तिने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये

एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेली पुजा सांवत कशी झाली मराठीतील टॉपची अभिनेत्री? वाचा तिचा खडतर प्रवास

तुम्ही प्राजक्ता माळीचा हा डान्स पाहिला का? पाहिला तर तुमचेही पाय थिरकतील

Tags: bollywoodentertainment मनोरंजनHruta durguleIndian Telivision इंडियन टेलिव्हिजनMarathi actress मराठी अभिनेत्रीmarathi serial मराठी मालिकाMovies
Previous Post

२० लाखांसाठी आर्मी कॅप्टननं रचलं मोठं षडयंत्र; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला

Next Post
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे 'ही' भारतीय महिला

ताज्या बातम्या

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

‘या’ गावात मतदार तर सोडाच उमेदवारांनीसुद्धा दिले नाही मत; अजब गावाची गजब गोष्ट

January 15, 2021
धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

धनंजय मुंडेंकडे माझे ‘तसले’ फोटो आणि व्हिडीओ; रेणू शर्माचे नवे खळबळजनक आरोप

January 15, 2021
रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

रेणू शर्माच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; ‘व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील’

January 15, 2021
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

…तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं मोठं कारण

January 15, 2021
तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

तुमची मुलं लॉलीपॉप आणि कँडी खात असतील तर सावधान; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

January 15, 2021
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या

January 15, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.