आरोग्यमत्र्यांनी स्वतःलाच टोचून घेतली कोरोनाची पहीली लस; कारण..

लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाची तयार झालेली पहिली लस स्वतःलाच टोचून घेतली. यानंतर लोकांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्यात आले.

आरोग्य मंत्री अब्दुल रहमान बिन मोहम्मद अल ओवैस यांनी आपल्या देशात तयार झालेली पहिली लस स्वताला टोचून घेतली आहे. यामुळे लोकांच्या मनामध्ये असलेली भीती जाईल अशी त्यामागे भावना होती.यासाठी लोकांकडून त्यांचे प्रचंड कौतूकही केले गेले आहे.

ही लस सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.या लसीचा कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आला नाही.एका रिपोर्ट नुसार या लसीला ५१% देशांकडून मागणीही आली आहे.

जागतिक लोकसंख्येच्या केवळ फक्त १३% लोक या देशात आहेत. या लसीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका ही पुढील महिन्यामध्ये लसीचे रोल आऊट करने सुरु करेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.