हॉटेल आणि ट्रायल रूममधील छुप्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी वापरा या भन्नाट ट्रिक्स

आपण कुठे फिरायला गेलो तर मुक्कामाला लॉजवर थांबतो. तसेच कपड्यांच्या दुकानांमध्ये कपडे चेंज करण्यासाठी ट्रायल रूममध्ये जातो. या ठिकानी जर छुपे कॅमेरे लावून कोणी रेकॉर्ड करत असेल तर समजत नाही. महिलांचेमुलींचे त्या अवस्थेतील फोटो, व्हिडिओ व्हायरल होतात. हॉटेल, लॉज, चेंजिंग रूम, सार्वजनिक स्वच्छतागृह यामध्ये लावलेला छुपा कॅमेरा कसा ओळखायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडला भेट द्यायला चोरलं उंटाचं पिल्लू; अन्…

तुम्ही ज्या रूममध्ये थांबणार आहात तेथे गेल्यावर सर्वात आधी रूममध्ये अंधार करायचा. आणि रूममध्ये लाल किंवा हिरव्या रंगाची लाईट चमकते का ते पाहवे आणि अशी लाईट दिसून आली तर समजायचं की रूममध्ये छुपा कॅमेरा लावला आहे.

वाऱ्याची झुळूक आली आणि मी बाळंतीण झाले, महिलेच्या दाव्याने डॉक्टरही चक्रावले

रूममध्ये कॅमेरा लावलेला असेल तर त्याच्या माईकचा बारीक आवाज येत असतो. त्यामुळे रूममध्ये गेल्यावर आपला आवाज पुर्ण शांत करायचा आणि असा कोणता आवाज येतोय काय हे पाहायचं.

पहिल्याच ऑक्शनमध्ये ५ कोटी २५ लाखांना विकला गेलेला शाहरूख खान कोण आहे माहिती का?

कपडे चेंज करण्यासाठी गेल्यावर चेंजिंग रूममध्ये एक आरसा लावलेला असतो. त्यामध्ये कॅमेरा असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळेस आपले बोट आरशाला लावावे आणि आरसा व बोटामध्ये अंतर दिसले तर हा आरसा खरा आहे असं समजायचं.

सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल

रूममध्ये गेल्यावर रूमच्या दरवाजाच्या खाली कोणती फट आहे का ते पाहावे. मार्केटमध्ये असे कॅमेरे भेटतात की ते दरवाजाच्या फटीखालून हळूच रूममध्ये टाकले जातात. त्यासाठी हे पाहणंही महत्वाचं आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.