अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अलीकडेच तिने तिचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक युझर्सनी कमेंट केल्या आहेत.(urfi javde new photo viral on social media)
अभिनेत्री उर्फी जावेद ही बिग बॉस स्पर्धक होती. अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो-व्हिडिओ सपशेल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अनोखे डिझाईन असणाऱ्या कपड्यांसाठी ओळखली जाते. ती प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येत असते.
सध्या अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अभिनेत्री उर्फी जावेदने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पारदर्शक फाटलेली पॉलिथिन पॅन्ट घातली आहे.
तसेच तिने सोबत पिंक कलरची बिकिनी देखील घातली आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओवर युझर्सनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री उर्फी जावेदचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद एका फोटोग्राफरशी बोलत असल्याचे दिसत आहे.
यावेळी अभिनेत्री उर्फी जावेद कॅमेऱ्याकडे पाहून विचारते की, “मी छान दिसत आहे?” या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “हॉटेलमध्ये असे कपडे घालणे मान्य आहे का?” दुसऱ्या नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “असे वाटते की कपडे संपले आहेत.”
तर आणखी एका नेटकाऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करत म्हंटले आहे की, “कृपया असल्या गोष्टींना थांबवा.” काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री उर्फी जावेदचा ‘मान्सून अलर्ट’ असा उल्लेख केला आहे. अनेक लोकांनी अभिनेत्री उर्फी जावेदचा हा व्हिडिओ लाइक केला आहे. अभिनेत्री उर्फी जावेदला सोशल मीडियावर ५ दशलक्षाहून अधिक चाहते फॉलो करतात.
महत्वाच्या बातम्या :-
काही महिन्यांपासून मला पीरियड्स आले नसल्यामुळे.., मित्रांनी धोका दिल्यानंतर रडली पूनम पांडे
शिवसैनिक आक्रमक! भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीसमोरच हल्ला; घटनेने राजकारणात खळबळ
देशाची प्रतिमा ‘अल्पसंख्याकविरोधी’ झाल्यास भारतीय कंपन्यांना नुकसान होईल, रघुराम राजन यांचा इशारा