बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! भरलग्नात नवऱ्याने नाही, तर दुसऱ्या तरुणानेच केले नवरीला किस; पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर सध्या लग्ना सोहळ्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. काही व्हिडिओ हे कॉमेडी असतात, तर काही व्हिडियो हैराण करणारे असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतीय लग्न सोहळ्यात खुप दिवस कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य हे खुप थकून जातात, अनेकदा ते लग्न सोहळ्यातच झोपताना दिसून येतात. पण आता एका लग्नात चक्क नवरीलाच डुलकी लागली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पण नवरीला असं भरमंडपात झोपणं चांगलच महागात पडलं आहे, कारण त्यावेळी एका युवकाने तिचा फायदा घेत तिला किस केलं आहे. हे बघून सगळेच जण हैराण झाले. त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसून येते की, नवरदेव नवरी लग्न मंडपात बसलेले आहे. पण या लग्नात नवरी जास्तच थकलेली दिसत असून तिला झोप येत आहे. त्यानंतर ती अचानक झोपी जाते. नवरीला झोपेत पाहून एका तरुणाने चुकीचा फायदा घेतला आहे.

नवरी गाढ झोपेत असताना तिच्या मागे बसलेला एक तरुण तिला अचानक किस करतो. त्यामुळे सगळेच जण हैराण झाले आहे. पण तो नवरीचा भाऊ किंवा जवळचा नातेवाईक असावा असा अंदाज लोकांनी व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर निरंजन पात्रा नावाच्या एका युजर्सने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३९ हजार लोकांनी बघितला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस
धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा
आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.