मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून २ सिनियर अभिनेत्रींनी पडल्या होत्या त्याच्या पाया; नाव वाचून हैराण व्हाल

प्रसिद्ध अभिनेता मनोज बायपेयीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली आहे. नुकतीच फॅमिली मॅन २ ही वेबसिरिजमध्ये तो दिसून आला होता. या सिरीजबाबत बोलताना ही वेबसिरीज पॉर्न कंटेन्टमध्ये येते, मनोज हा नीच माणूस आहे, असे कॉमेडियन सुनील पालने म्हटले होते. त्यामुळे मनोज बाजपेयी पुन्हा एकादा चर्चेत आला आहे.

मनोज बाजपेयीने सुनीलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. ज्या लोकांकडे काम नाहीये, त्यांनी मेडिटेशन करायला हवे, असे मनोज बाजपेयीने म्हटले आहे. सुनील पालच्या या वक्तव्यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आले होते.

मनोज बाजपेयीच्या अभिनयाने फक्त प्रेक्षकच नाही, तर बॉलिवूडचे कलाकारही प्रभावित झालेले आहे. इतकेच नाही, तर दोन अभिनेत्रींनी मनोज बाजपेयींच्या पायाही पडल्या होत्या. याबाबत मनोज बाजपेयींनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.

प्रकाश झा यांचा चित्रपट राजनितीमध्ये मनोज बायपेयीने आपल्या अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. या चित्रपटात मनोजने विरेंद्र प्रताप म्हणजेच वीरु भय्याचा अभिनय केला होता. ही भुमिका लोकांना खुप आवडली होती.

या चित्रपटानंतर कटरिना कॅफही मनोज बायपेयींच्या अभिनयाची फॅन झाली होता. इतकेच नाही ती मनोज बायपेयीपासून इतकी प्रभावित झाली होती, की तिने मनोज बायपेयींच्या पायाही पडल्या होत्या. कटरिनाच नाहीतर अनेक कलकार मनोज बायपेयीचे चाहते आहे.

सत्या या चित्रपटातही मनोज बाजपेयीने काम केले होते. त्याच्या एका पात्रामुळे अभिनेत्री तब्बुही त्याची चाहती बनली होती. त्यानंतर जेव्हा एका इव्हेंटमध्ये दोघे भेटले तेव्हा तब्बुनेही त्याच्या पाया पडल्या होत्या. तब्बुने हे केले तेव्हा मनोज बाजपेयी हैराण झाला होता, असे एका मुलाखतीत त्याने म्हटले आहे.

 महत्वाच्या बातम्या-

मानसिकता बदलण्याचा केला प्रयत्न पण झाले भलतेच, ‘या’ अभिनेत्री ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंमुळे झाल्या ट्रोल
किस्सा आबांचा: जेव्हा आबा एसटीने प्रवास करत होते आणि कंडक्टरने विचारले तिकीट कुठाय? आबा म्हणाले…
किस्सा आबांचा: जेव्हा आबा एसटीने प्रवास करत होते आणि कंडक्टरने विचारले तिकीट कुठाय? आबा म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.