या दोन चिमुकल्यांची डान्सची जुगलबंदी पाहून तुम्ही पण पोट धरुन हसाल; पहा व्हिडिओ

अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते सोशल मीडिया खुप धुमाकूळ घालतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे दोन चिमुकल्यांच्या जुगलबंदीचा डान्स व्हिडिओ.

तुम्ही अनेकदा अशी जुगलबंदी एखाद्या वरातीत बघितली असेल, जिथे दोन व्यक्ती आपल्या भन्नाट डान्सने सर्वच लोकांना हसवत असतात. आता अशाच दोन मुलांचा डान्, व्हायरल झाला आहे, जे बँडसमोर आपला डान्स करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या व्हिडिओमध्ये डान्स फेस ऑफ मध्ये व्यस्त आहे. त्या पुर्ण व्हिडिओत आपल्या भन्नाट डान्सने एकमेकांना चिडवत आहे. तसेच आपल्या डान्सचा आनंद घेत मस्ती करत आहे. या व्हिडिओ मधल्या दोन मित्रांना मोटू पतलू म्हणण्यात काही हरकत वाटत नाही.

या व्हिडिओमध्ये अशा अनेक स्टेप्स आहेत, ज्या पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यामुध्ये मोटूची जमिनीवर झोपून केलेल्या डान्सला तर तोडच नाही, त्यामुळे त्याचा मित्र पतलूलाही त्याच्या समोर नमावं लागतं.

त्यातच पतलूही आपल्याला भन्नाट डान्सने मोटूला हरवण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो. पण इथं जिकणं हरण्यापेक्षा त्या दोघांनाही एकमेकांना चिडवणं आणि डान्सची मजा घेणे इतकंच माहित असल्याचं कळत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी या व्हिडिओला पसंत केले आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मध्यंतरी एका अमेरिकन विनोदी कलाकाचा व्हिडिओ खुपच व्हायरल झाला होता. त्या तो म्हणतो की बऱ्याचदा आपल्या मनोरंजनासाठी आपल्यालाच काही करावं लागतं, त्याचच एक उत्तम हा डान्स व्हिडिओ आहे.

महत्वाच्या बातम्या-

“महायुतीत असताना बाळासाहेब भाजपसाठी हिंदूहृदयसम्राट होते आणि आता…”
सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.