Share

भन्नाट लव्ह स्टोरी: दोन मित्रांच्या बायका पडल्या एकमेकांच्या प्रेमात, नंतर नवऱ्यांना घटस्फोट देऊन केले लग्न

two-wife-lovestory.

प्रेम(Love) हे असं नातं आहे की ज्यात व्यक्ती पूर्णरित्या बुडून जातो. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला चूक आणि बरोबर यातला फरक कळणंही बंद होतं. जेव्हा कोणी प्रेमात पडते तेव्हा त्या व्यक्तीला जगाकडे दुर्लक्ष करून फक्त या एका व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. प्रेमाला वयाचं(Age) बंधनही नसतं. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं.(two best friends wife fell in love with each other)

नुकतेच दोन महिलांनी सोशल मीडियावर आपली अनोखी प्रेमकथा शेअर केली आहे. या दोघी एकमेकांना भेटण्यापूर्वीच विवाहीत होत्या. पण प्रेमात पडल्यानंतर दोघांनीही आपल्या पतीला घटस्फोट दिला. आता त्या स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधत आहेत. Tori आणि Soul ने Consenting Adults नावाच्या पॉडकास्टवर त्यांची कथा शेअर केली.

त्यांनी सांगितले आहे की, “दोघेही पहिल्यांदा एका सोशल क्लबमध्ये भेटले होते. त्यावेळी दोघीही आपल्या आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी आल्या होत्या. ,त्यावेळी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल अशी भावना नव्हती. दोघींचे पती एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांचीही मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या भावना निर्माण होऊ लागल्या.

त्यामुळे दोघेही बराच वेळ एकमेकांसोबत घालवू लागले. शेवटी त्यांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे मान्य केले. यानंतर टोरी आणि सोलने त्यांच्या पतींना घटस्फोट दिला. त्यानंतर दोघी एकत्र राहू लागल्या. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण आता या प्रेमसंबंधांना अधिक खास करण्यासाठी त्या एका पुरुषाच्या शोधात आहेत.

टोरीने सांगितले की, “त्या एका अशा व्यक्तीच्या शोधात आहेत, जो त्या दोघींसोबत राहील. त्यांचे नटे अतिशय गुंतागुंतीचे आहे. सुरुवातीला त्यांना ते लेस्बियन आहेत, असे वाटत होते. यामुळे त्या दोघींनी आपापल्या पतीला घटस्फोट दिला. पण एकत्र राहिल्यानंतर दोघींनाही पुरुषांबद्दल आकर्षण असल्याचं समजलं.

त्यामुळेच ती आता जोडीदाराच्या शोधात आहे. दोघेही त्यांच्या नवीन जोडीदाराच्या शोधात अनेक कपल आधारित कार्यक्रमांना जातात. तिथे त्या त्यांना हवा असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. लोकांना या दोघींची कहाणी खूप विचित्र वाटते. लोकांच्या टीकेनंतरही त्या दोघींची याबद्दल काहीही हरकत नाही. त्यांचा नवीन जोडीदाराचा शोध सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बाबो! पगारापेक्षा ५०० पट संपत्ती, पोलिसाचा काळा पैसा पाहून अधिकारीही झाले हैराण
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..
धक्कादायक! बेरोजगार मुलं, दारूचं व्यसन, रोजची भांडणं; वैतागलेल्या आईने उचलले टोकाचे पाऊल

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now