त्रिदेव, विश्वात्मा चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज करते ‘हे’ काम

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण काही अभिनेत्री मात्र नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. अभिनेत्री फक्त अभिनयामूळेच नाही तर त्यांच्या सौंदर्यामूळे आणि बोल्ड लुकमूळे देखील अनेकदा लक्षात राहतात. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

८० आणि ९० च्या दशकातील फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून सोनमला ओळखले जाते. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. पण त्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. आज सोनम कुठे आहे आणि काय करत आहे याबद्दल कोणालाही कल्पना नाही.

सोनमने त्रिदेव, विश्वात्मा, आखिरी अदालत अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. पण गेल्या २६ वर्षांपासून ती लाइमलाईटपासून दुर राहत आहे. एकेकाळी आपल्या बोल्डनेसने लोकांची झोप उडवणारी सोनम आज सगळ्यांपासून दुर आयूष्य जगत आहे.

सोनम चित्रपटातील तिच्या बोल्ड लुकमूळे खुप प्रसिद्ध झाली होती. पण एक काळ असा होता ज्यावेळी ती बोल्ड सीन्स द्यायला आणि बिकनी घालायला घाबरायची. पण इंडस्ट्रीत प्रवेश केल्यानंतर ती पुर्णपणे बदलून गेली. तिने बिंधास्तपणे बोल्ड सीन्स केल्या.

सोनमने १९८८ मध्ये ‘विजय’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड आणि किसींग सीन दिले होते. ज्यामूळे ती चांगलीच हिट झाली होती. सुरुवातीला सोनम हे सीन द्यायला घाबरत होती. कारण त्याकाळात अभिनेत्रींनी असे सीन देणे ही गोष्ट सोपी नव्हती.

पण एकदा बोल्ड सीन्स केल्यानंतर तिची भीती गेली आणि तिने बिंधास्तपणे बोल्ड सीन्स दिले. सोना आणि मिटी चित्रपटात तर सोनमने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. तर मिटी चित्रपटात तिने न्यूड सीन्स दिले होते. ज्यामूळे त्या काळात चांगलाच गोंधळ उडाला होता.

‘मिट्टी’ चित्रपटातील सोनमचे बोल्ड आणि न्यूड सीन्स पाहण्यासाठी लोकं चित्रपट गृहांमध्ये गर्दी करत होते. एवढेत नाही तर काही लोकांनी ब्लॅकमध्ये टिकीट घेऊन हा चित्रपट पाहीला होता. त्यावेळी लोकांनी तिला नाव देखील ठेवली होती. पण त्यासोबतच ती तेवढीच हिट देखील झाली होती.

सोनम बॉलीवूडमधली एकमेक अशी अभिनेत्री आहे जिला पाहण्यासाठी लोकांनी ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकीट घेतली होती. जेवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील ती काही दिवसांमध्येच इंडस्ट्रीतून गायब झाली होती. आज सोनम लाइमलाईटपासून दुर आहे.

महत्वाच्या बातम्या –

मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल
…म्हणून चार दिवस मी घरातून बाहेर नव्हते पडले; राधिका आपटेने सांगितला न्युड व्हिडिओचा अनुभव
…म्हणून शाहरुख खानच्या मुलीला डेट करण्याचे धाडस कोणी करत नाही; शाहरुख खानने सांगितले डेटचे सात रुल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.