याला म्हणतात स्टंट! चिमुकल्याची ही जंम्प पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

आजकाल सोशल मिडिया हे दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. सोशल मिडिया मनोरंजनाचं साधन आहे. यावर अनेक फोटो, व्हिडियो व्हायरल होत असतात. त्याचा आपन पुरेपुर आनंद घेत असतो.

 

सोशल मिडियावरील काही व्हिडियो, फोटो आपल्याला आवडतात. काही व्हिडियो विनोदी असतात तर काही मनाला वाईट वाटणारे असतात. असाच एक व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे.

 

 

या व्हिडियोमध्ये एक लहान मुलगा स्टंट करताना दिसत आहे. अगदी चेंडूसारख टप्पे घेत हा मुलगा स्टंट करत आहे. आपल्या मनात कसलीच भीती नसल्याचं या मुलाच्या तोंडावरून दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर रूक्षमणी कुमारी यांनी शेअर केला असून त्यावर त्यांनी ‘जिमनॅस्टिक मधला भविष्यातील गोल्ड मेडलिस्ट’ असं कॅप्शन लिहले आहे.

 

हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. कमेंट्समध्ये या मुलाच्या कलेला दाद देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र पुन्हा हादरला! दोन वर्षाच्या कोवळ्या बालकावर नराधमाने केले अत्या.चार
पेट्रोलपंपावर हवा भरण्यासह ‘या’ सुविधा मिळतात मोफत; कुणी देत नसेल तर ‘अशी’ करा तक्रार
मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल सिध्दार्थ आणि मिताली अडकले लग्नबेडीत; पहा लग्नाचे फोटो
महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.