बॉलीवुड अभिनेत्रींच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. या अभिनेत्रींचा(Actress) बोल्ड अवतार आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. चित्रपटांच्या कथेनुसार अभिनेत्रींना बोल्ड सीन द्यावे लागतात. यापूर्वी अनेक बॉलीवुड अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. बोल्ड सीन देणाऱ्या अभिनेत्रींची आपण आज माहिती घेणार आहोत.(‘This’ Bollywood actresses had openly given huge hot nude scenes)
बोल्ड सीन देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात पहिल्यांदा नाव येतं ते अभिनेत्री सिमी गरेवालचं. अभिनेत्री सिमी गरेवाल ही ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. या अभिनेत्रीने ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले आहेत. या चित्रपटात अभिनेते ऋषी कपूर यांची देखील भूमिका आहे. अभिनेत्री सिमी गरेवालने या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या शिक्षिकेची भूमिका केली आहे.
बोल्ड सीन देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री रेखाचा देखील समावेश आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. अभिनेत्री रेखाने ‘आस्था’ या चित्रपटात अभिनेते ओम पुरी आणि नवीन निश्चल यांच्यासोबत बोल्ड सीन दिले होते. या बोल्ड सीन्सची खूप चर्चा झाली होती. याव्यतिरिक्त अभिनेत्री रेखाने अक्षय कुमार सोबत देखील एका चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत.
झीनत अमान ही खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री झीनत अमान तिच्या ड्रेसिंगसाठी ओळखली जात होती. अभिनेत्री झीनत अमानचे त्या काळात अनेक चाहते होते. अभिनेत्री झीनत अमानने ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले होते. झीनत अमानने अभिनेते शशी कपूरसोबत बोल्ड सीन दिले होते. या बोल्ड सीन्सची त्या काळात खूप चर्चा झाली होती.
‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनी आणि अभिनेते राजीव कपूर यांनी प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनी आणि अभिनेते राजीव कपूर यांच्यामध्ये एक किसींग सीन देखील आहे.
९० च्या दशकामध्ये ‘आशिकी’ हा चित्रपट फार लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील गाण्यांना तुफान लोकप्रियता मिळाली होती. ‘आशिकी’ चित्रपटात अभिनेत्री अनु अग्रवालने प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर अभिनेत्री अनु अग्रवालने ‘द क्लाउड डोर’ या चित्रपटात देखील भूमिका केली होती. ‘द क्लाउड डोर’ या चित्रपटात अभिनेत्री अनु अग्रवालने अनेक बोल्ड सीन दिले होते.
महत्वाच्या बातम्या :-
शेणाने जमीन सारवताना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
“मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर १० पटीने वाढले”, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा दावा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”