‘या’ बोल्ड अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

काही दिवसांपूर्वी ‘आश्रम’ वेबसिरीजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरीने(Tridha Chudhari) महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री त्रिधा चौधरीने ‘आश्रम’ वेबसिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये मध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते.(This’ bold actress changed clothes in front of the camera; social media users reaction)

त्यावेळी अभिनेत्री त्रिधा चौधरी खूप चर्चेत आली होती. अभिनेत्री त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच अभिनेत्री त्रिधा चौधरीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरीने कॅमेऱ्यासमोर चार वेळा कपडे बदलले आहेत. अभिनेत्री त्रिधा चौधरीने या व्हिडिओमध्ये बिकिनी देखील परिधान केली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री त्रिधा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्या अभिनेत्री त्रिधा चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अभिनेत्री त्रिधा चौधरी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड आणि सिझलिंग लूकमधील तिचे फोटो शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री त्रिधा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. अभिनेत्री त्रिधा चौधरीने ऑरेंज कलरमधील बिकिनी घातलेला फोटो शेअर केला होता. या फोटोवरून अभिनेत्री त्रिधा चौधरीला ट्रोल देखील करण्यात आले होते. यावर अभिनेत्री त्रिधा चौधरीने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

अभिनेत्री त्रिधा चौधरीने अनेक वेबसिरीजमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतंच तिने ‘आश्रम 3’ या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. लवकरच अभिनेत्री त्रिधा चौधरी ‘शमशेरा’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘शमशेरा’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग करतानाचे फोटो व्हायरल; नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्याचं नाव बदलून जिजाऊनगर करण्यात यावं, काँग्रेसची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी
बराच काळ डॅनीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली ‘ही’ अभिनेत्री, आता लोकांच्या नजरेपासून दूर करते ‘हे’ काम