Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त; किरीट सोमय्यांची माहिती

news writer by news writer
January 10, 2021
in इतर, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त; किरीट सोमय्यांची माहिती

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू असलेले शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा येथील १०० कोटींची जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळा येथील जमीनीला किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली.

प्रताप सरनाईक यांनी एनईसीएलच्या १०० कोटीच्या घोटाळ्याच्या रकमेतून ७८ एकर जमीन घेतली होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. त्याबाबतची नोटीस किरीट सोमय्या यांनी सादर केली आहे. राज्यात सत्तेत असलेले ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान १०० कोटी रूपये प्रताप सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी त्यांच्या अन्य मालमत्ता जप्त करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने जनतेची काळजी करावी- सोमय्या

ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर निघत असल्याने हे सरकार घाबरले आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ठाकरे सरकारने जाणूनबुजून सुरक्षेत कपात केली आहे. या सरकारने जनतेची काळजी करावी असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

महत्तवाच्या बातम्या-
‘ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात’
तब्बल ७ वर्षांनी भिडे गुरूजींचा भिमा कोरेगाव दौरा; पोलिसांनी थांबण्यास केला मज्जाव
“ठाकरे सरकारचा घोटाळा कधीही बाहेर येईल”; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची तक्रार

Tags: किरीट सोमय्यामराठी बातम्यामुंबईमुलुख मैदान
Previous Post

सुरक्षा कपातीवरून चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले…

Next Post

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार; टीझर तुफान हिट

Next Post
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार; टीझर तुफान हिट

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार; टीझर तुफान हिट

ताज्या बातम्या

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
अन्वय नाईक – ठाकरे कुटुंबात व्यवहार झाले असतील तर…; सेनेच्या वाघाने दिले खुले आव्हान 

औरंगाबाद नामांतरावर शिवसेनेच्या वाघाने केले मोठे विधान; कॉंग्रेस दिला ‘हा’ सल्ला 

January 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार; ‘हे’ आहे कारण 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार; ‘हे’ आहे कारण 

January 17, 2021
या बाळाचे शरीर पाहून घाबरले लोक, करू लागले त्याची पूजा; वाचा नेमके काय घडले…

या बाळाचे शरीर पाहून घाबरले लोक, करू लागले त्याची पूजा; वाचा नेमके काय घडले…

January 17, 2021
मानलं भावा! पत्नीला अधिकारी बनवण्यासाठी एकट्याने सांभाळले पूर्ण घर अन् पत्नीला बनवले IAS

मानलं भावा! पत्नीला अधिकारी बनवण्यासाठी एकट्याने सांभाळले पूर्ण घर अन् पत्नीला बनवले IAS

January 17, 2021
“कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणेपर्यंत शांत बसणार नाही”; अजित पवारांचा निर्धार

“कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणेपर्यंत शांत बसणार नाही”; अजित पवारांचा निर्धार

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.