विकृतीचा कळस! भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडले आणि त्याच्यावर उभे राहून…, पहा भयानक व्हिडिओ

मुंबई। आपण अनेक प्राणी प्रेमी पाहत असतो. त्यात सर्पमित्र हे जास्त प्रमाणात असतात. अनेकजण वेगवेगळे साप जंगलात जाऊन पकडत असतात व आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात . मात्र ज्या प्रमाणे अनेक लोक प्राणीप्रेमी असतात, तसेच प्राण्यांना विनाकारण त्रास देणारे असतात.

त्यांच्यावर अमानुष अत्याचार करत असतात. मात्र त्या वेळी अनेक अत्याचार करणारे लोक हे प्राणी देखील एक जीव असल्याचे विसरून जातात. असाच एक माणुसकी विसरणार क्रूरतेचा कळस असणारा व्हिडिओ समोर आला आहे.

व या व्हिडिओ वर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओत एका तरुणाने भलामोठा किंग कोबरा हातात पकडला आहे. मात्र पुढे त्याच्या कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, हे तरुण त्या सापाला रस्त्यावर आणल्यानंतर त्याला अंगावर पाय देऊन उभे आहेत. किंग कोबरा या तरुणांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. हे तरुण नंतर त्याला एक पोत्यात भरताना त्याच्या अंगावर पाय देतात.

हा संपूर्ण प्रकार पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. आपल्याला साप किती खतरनाक असता माहित असत. एखाद्याचा चुकून सापावर पाय पडला तरी त्याला भीती वाटते. मात्र या तरुणांनी चक्क सापाच्या पूर्ण अंगावर पाय ठेवला आहे. त्यानंतर संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यामुळे या कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परवीन डबास नावाच्या एका व्यक्तीनं या तरुणांना योग्य शिक्षणाची गरज असल्याचं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 20 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 500 हून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
ओ तेरी! कोंबडीचा अंड्यासोबत जबरदस्त स्टंट, एकदा व्हिडिओ पहाच
VIDEO: पाठकबाईचा राऊडी अंदाज; बुलेटसोबत केले ‘असे’ काही की चाहते झाले हैराण
अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी
आनंदाची बातमी! SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन तुम्ही पण करु शकता हजारोंची कमाई; जाणून घ्या कसे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.