कळस! तरुणी आंघोळ करत असताना शेजाऱ्याने केलं व्हिडिओ शूट आणि मग पुढे…

नागपूर। महिलेचा आंघोळ करताना अल्पवयीन शेजाऱ्या मुलानं व्हिडीओ शूट स्क्रीनशॉट व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबद्दल महिलेला समजताच महिलेला धक्का बसला व तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

नागूरमध्ये अल्पवयीन शेजाऱ्याने तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. या आक्षेपार्ह व्हिडीओतील काही स्क्रीनशॅाट म्हणजेच फोटो काढून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. तिने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी हा अल्पवयीन तरुण 17 वर्षांचा असल्यामुळे पोलिसांकडून सूचनापत्र देऊन त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.तसेच त्याच्यावर तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या घटनेनंतर नागपूरमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही नागपूरमध्ये विनयभंगाच्या किंवा अश्लिल चाळे करतानाचे अनेक घटना समोर आल्या आहेत. देशात अनेक गोष्टींमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. अनेक गोष्टी विकसित होताना दिसत आहेत.

तसेच सध्या संपूर्ण युग हे इंटनेटचे असल्याने सोशल मीडियावर अनेक लोक सतत सक्रिय असतात. मात्र ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर अनेक गोष्टी शिकण्यासाठी करण्यात येत आहे, त्याचप्राणे त्याचा धक्कादायक व किळसवाण्या कृत्यांसाठीही केला जात असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या
विद्यार्थ्याचं घाणेरडं कृत्य! ऑनलाईन क्लासदरम्यान महिला शिक्षिकेला दाखवला प्रायव्हेट पार्ट
आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांबाबत ‘ही’ भूमिका घ्या; संभाजीराजेंचे मराठा आंदोलकांना स्पष्ट आदेश
…म्हणून अमिताभ बच्चनने बॉलीवूड सोडून गावाकडे जाण्याचा घेतला होता निर्णय
हलगर्जीपणाचा कळस! 899 लोकांना ‘एक्सपायर’ झालेल्या लसीचे डोस टोचले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.