बाॅलीवूडला लगेचच रामराम केलेली ही अभिनेत्री आज आहे भारतातील सर्वात मोठ्या बेकरी ब्रॅंडची मालकीन

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. पण त्यांची ती प्रसिद्धी जास्त काळ टिकू शकली नाही.

बॉलीवूडमध्ये २००१ साली ‘तुम बिन’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती.

तुम बिन हा चित्रपट २००१ सालचा म्यूजिकल हिट होता. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर खुप जास्क कमाई केली होती.

या चित्रपटातील गाणे सुद्धा तेव्हा खुप प्रसिद्ध झाले होते. त्यामूळे या चित्रपटातील सगळे कलाकार रातोरात स्टार बनले होते.

या चित्रपटातून संदली सिन्हा, प्रियांशू चटर्जी, हिमांशू मलिक आणि राकेश वशिष्ठ या अभिनेत्यांनी बॉलीवूडमध्ये प्रदार्पण केले होते. हे सर्वजण रातोरात स्टार झाले होते.

पण या सर्वांचे करिअर जास्त काळ टिकले नाही. या चित्रपटातून संदली सिन्हाने बॉलीवूडमध्ये प्रदार्पण केले होते.

संदली सिन्हा या चित्रपटानंतर खुप जास्त प्रसिद्ध झाली होती. तिने तिच्या सुंदरतेने अनेकांची मने जिंकली होती.
लोकांनी तिला स्टार बनवले होते. पण सध्या संदली चित्रपटांमध्ये दिसत नाही.

तुम बिन चित्रपटानंतर संदलीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. तिने अनेक चित्रपट देखील साईन केले होते.

संदलीने पिंजर आणि अब तुम्हारे हवाले वतन साथियो या चित्रपटांमध्ये ती दिसली. पण या चित्रपटांनंतर देखील तिला हव तस यश मिळाले नाही.

त्यानंतर ती चित्रपटांमध्ये साईड रोल निभावताना दिसू लागली. त्यामूळे प्रेक्षकांनी तिच्या चित्रपटांना नापसंत केले.

त्यामूळे २००५ मध्ये संदली सिन्हाने बिझनेस मॅन किरण सालस्करसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने तिच्या पतीसोबत बिझनेस सांभाळायला सुरुवात केली.

संदली भारतातील सर्वात मोठी बेकरी ब्रँड ‘कंट्री ऑफ ओरिजन’ची फाऊंडर आहे. तिने बिझनेसमध्ये या कालावधीमध्ये खुप नाव कमावले आहे.

लग्नाच्या काही वर्षांनंतर संदलीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण यावेळेस ती साऊथ चित्रपटांमध्ये काम केले.

पण साऊथमध्ये देखील तिला हवे तसे यश मिळाले नाही. संदली दोन मुलांची आई आहे. संदलीने तिचे करिअर सांभाळण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण त्यात तिला यश मिळाले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.