रिअल हिरो! सैनिकांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी रॅंचोने बनवलं अनोखं टेंट

तुम्ही ‘थ्री इडियट्स’ चित्रपट पहायलाच असेल. त्यामध्ये रॅंचोची भूमिका साकारणारा अभिनेता आमिर खान माहितचं असेल. रॅंचो ही भूमिका एका इंजिनिअर असलेल्या सोनम वांगचूक यांच्यावर आधारित आहे. सोनम वांगचूक यांनी सैनिकांना एक मोठी भेट दिली आहे.

आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल, किंमत आहे फक्त…

लडाख सारख्या थंडीच्या ठिकानी कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांसाठी अनोखं टेंट बनवलं आहे. ज्यामुळे सैनिकांना थंडीपासून सुटका मिळणार आहे. वांगचुक यांनी बनवलेल्या टेंटचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

स्वत:ची फसवणूक टाळा! ‘या’ कंपनीकडून वाहन इन्शुरन्स घेऊ नका, IRDAI चा इशारा

सौरउर्जेवर चालणारे हे टेंट एका ठिकानाहून दुसऱ्या ठिकानी घेऊन जाण्यास कोणतीच अडचण येणार नाही. या टेंटचे वजन फक्त ३० किलो आहे. वजनाने अगदी हलके असलेल्या या टेंटमध्ये १० सैनिक आरामात राहू शकतात.

शिवजयंतीचे औचित्य साधून अजंली बाईंचा नवीन फोटोशूट; पहा व्हिडिओ

दरम्यान, नेहमी वेगवेगळे शोध लावणाऱ्या सोनम वांगचूक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी भारतमातेच्या शुरपूत्रांसाठी हा टेंट बनवल्याने त्यांच्यावर देशभरातून कौतूकांचा वर्षाव होत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.