टाटांचा धमाका! भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार टाटा मोटर्स; किंमत आहे..

हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत आहे. भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. म्हणून अनेक मोठ्या कंपन्या भारतात नवनवीन गाड्या लाँच करत आहेत. म्हणून अनेक कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत.

टाटा मोटर्सनेही इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या आहेत.
त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. म्हणून टाटा मोटर्स लवकरच त्यांची इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार आहेत.

या गाडीची किंमतही खुप कमी असेल. अशीच किंमत जी सामान्य माणसांना परवडेल. टाटा मोटर्स त्यांची तिसरी इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार आहेत. या अगोदर त्यांनी Altroz आणि Nexon या गाड्या भारतात लाँच केल्या आहेत.

त्यांच्या या गाड्यांना लोकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामूळे ते नवीन गाडी लवकरच मार्केटमध्ये आणणार आहेत. Altroz गाडीचे दुसरे व्हर्जन हॅचबॅकला 2020 मध्ये भारतात लॉच करणार आहेत.

ही भारतीय मार्केटमधील पहीलीच इलेक्ट्रिक हॅचबॅक गाडी म्हणून ओळखली जाईल. या गाडीत IP67 रेटेड डस्ट आणि वॉटरप्रुफ बॅटरीचा वापर केला आहे. यामूळे 300 किलोमीटरपर्यंत धावण्यास ही गाडी सक्षमआहे.

या गाडीची किंमत १० लाख ते १२ लाखपासून सुरु होऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये या किंमतीत कोणतीही इलेक्ट्रिक गाडी उपलब्ध नाही. ही गाडी मोठ्या वर्गाला आकर्षित करू शकते.

महत्वाच्या बातम्या –

तुम्ही रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवत असाल तर हे नक्की वाचा, होऊ शकतात गंभीर परिणाम

गर्लफ्रेंडपायी सलमानने सुनील शेट्टीची हात जोडून माफी मागितली होती; पहा काय होता किस्सा..

भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

‘या’ हिरोईनच्या प्रेमात पागल झाला होता बाॅबी देओल; पण केवळ वडीलांच्या इच्छेखातीर..

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.