करीना कपूरच्या ‘या’ वाईट सवयीला तैमुरसुध्दा कंटाळला आहे पण…

आपल्या प्रत्येकाला काहीना काही वाईट सवयी असतात. आपल्या त्या वाईट सवयीमूळे आपल्यासोबतच अनेकांना त्रास होतो. त्यामूळे आपली ती सवय सर्वांसाठी समस्या बनवलेली असते.

वाईट सवयी फक्त सामन्य माणसांनाच नसतात. त्या सवयी अनेक मोठ्या माणसांना त्यासोबतच अनेक मोठ्या कलाकारांसुद्धा वाईट सवयी आहेत. अभिनेते आणि अभिनेत्री दोघांना पण त्यांच्या वाईट सवयीमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशा कलाकारांबद्दल ज्यांना वाईट सवयी आहेत आणि त्यांच्या त्या वाईट सवयीमूळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

१) जॉन इब्राहिम – बॉलीवूडच्या सर्वात हँडसम अभिनेत्यांमध्ये जॉनचे नाव येते. तो सर्वात फिट अभिनेता पण आहे. जॉनला बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय आहे.

२)राणी मुखर्जी – एकेकाळी बॉलीवूडवर राज्य करणारी राणी देखील या यादीत आहे. राणीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती अनेक वर्षे बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होती.

राणीने लग्नानंतर चित्रपटातून थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला होता. पण आत्ता ती परत काम करत आहे. राणीला सिगरेट ओढायची खुप सवय आहे. काहीही केलं तरी तिची ही सवय जात नव्हती. पण आई झाल्यानंतर तिने तिची ही सवय मोडली आहे.

३)करीना कपूर – नवाब सैफ अली खानची पत्नी करीनाला देखील वाईट सवयी आहेत. करीनाला नखे खाण्याची सवय आहे. ती तिच्या या सवयीला खुप कंटाळली आहे.

त्यामूळे तिने अनेक वेळा ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला. पण तिची ही सवय जात नाही. तिचे नखंसारखे तोंडात जात असतात. तिची ही सवय तिच्या मुलाला पण आवडत नाही. त्यामूळे ती ही सवय बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

४)विद्या बालन – बॉलीवूडच्या हॉट अँड सेक्सी विद्या बालनलासुध्दा वाईट सवयी आहेत. तिने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने तिच्या या सवयीमूळे अनेकांचा ओरडा खाल्ला आहे.

विद्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिला रात्री साडी नेसून झोपायची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे तिला खुप त्रास होतो. त्यामूळे ती ही सवय मोडण्याचा प्रयत्न करत आहे.

५)सलमान खान – बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे या यादीत पहिले नाव आहे. सलमान खान सर्वात मोठा सुपरस्टार असला तरी त्याला अनेक वाईट सवयी आहेत. त्याच्या या वाईट सवयींमुळे त्याचे घरचे खुप जास्त परेशान झाले आहेत.

या सर्व सवयींमध्ये सलमान खानची सर्वात वाईट सवय म्हणजे त्याला साबणांची खुप आवड आहे. त्यामूळे तो अनेक प्रकारच्या साबणी गोळा करत असतो. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या साबणांच कलेक्शन आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.