कानपुर हिंसाचारानंतर योगी आक्रमक, आरोपींच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवणार, संपत्तीही जप्त करणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर(Kanpur) दौऱ्यादरम्यान काल दोन गटांत हिंसाचार झाला. या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर आरोपींना देखील अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कानपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या हिंसाचाराची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. (uttar pradesh cm yogi aaditynath … Read more

महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार- संजय राऊत

योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईमध्ये कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे. राजकीय वर्तुळात याची मोठया प्रमाणात चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांची सुरक्षा, रोजगार,पर्यटन,मूळ राज्यात गुंतवणूक, इ समन्वय साधला जावा या भूमिकेतून हे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलताना महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी … Read more