MNS : ”माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही”

MNS : दसरा मेळाव्याला थोडाच कालावधी शिल्लक असताना मनसेने आता उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच या पत्रात उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारून त्याची उत्तरे मागितली आहेत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी हे पत्र लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले की, उद्धवजी…. उद्या शिवतीर्थावर “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू … Read more