PHOTO: पत्नीला घटस्फोट देऊन अभिनेता यशने गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न, चाहते हैराण
सध्या अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री विवाहबंधनात अडकत आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. नुकताच भोजपुरी अभिनेत्री निधी झा आणि अभिनेता(Actor) यश कुमार(Yash Kumar) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. अभिनेत्री निधी झा आणि अभिनेता यश कुमारने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(After divorcing his wife, actor … Read more